प्रवाशाची वाट पाहताना विरंगुळा म्हणून सोबतच्या अन्य एखाद्या रिक्षाचालकाने सहज देऊ केलेल्या तंबाखू वा गुटख्यातून जडणारी ही सवय व्यसनात कधी परिवर्तित होते ते बहुदा कुणाच्याच ध्यानात येत नाही. वेळेवर जेवण मिळत नसल्याने भूक मारण्यासाठी, प्रदूषणाचा त्रास टाळण्यासाठी, कुटुंबापासून दूर राहताना जाणवणार्या एकाकीपणापासून स्वत:ला सावरताना किंवा जगण्याच्या सगळ्याच विवंचना घडीभर विसरण्यासाठी …
Read More »मुरूड येथे पिकअप टेम्पो पलटी; 21 जण जखमी
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील केळकर येथे किक्रेट मॅच खेळून महालोर गावातील मुले शनिवारी (दि. 11) रात्री 8 वाजता पिकअप टेम्पो (एमएच 06, बीजी 2145)तून घरी परत येत होती. काही अंतर गेल्यानंतर एका चढावावरील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी होऊन 21 जण जखमी झाले. त्यातील सहा जण गंभीर जखमी आहे. …
Read More »कळंबोलीत चारचाकी गाडीची चोरी
पनवेल : बातमीदार कळंबोली येथील भाऊ जगन्नाथ म्हारनूर (वय 26) यांची 70 हजार रुपये किमतीची मारुती इको कार 8 मे रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊ जगन्नाथ म्हारनूर यांनी आपली मारुती इको कार क्र. (एमएच 03 बीएच 7809) ही सेक्टर …
Read More »माणगावजवळ वॅगनरची टेम्पोला धडक
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेमपाले गावच्या हद्दीत रविवारी (दि. 12) सकाळी वॅगनर कारने टेम्पोला समोरासमोर ठोकर दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. चालक अखिलेश मंगेश बोंबाडे (वय 22, रा. रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील टाटा एस कंपनीचा टेम्पो (एमएच 08, एपी 1748) या गाडीत …
Read More »पनवेलमध्ये पाणीटंचाईमुळे वाढली पिंपांची मागणी
पनवेल : बातमीदार राज्यासह पनवेल परिसरातही पाणीटंचाईचे दाट सावट पसरले आहे. प्रत्येक प्रभागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परिणामी रहिवाशांनी मिळेल ते पाणी साठवून ठेवण्यासाठी पिंपाची जोरदार खरेदी सुरू केल्यामुळे बाजारात पिंपांना असणारी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा राज्यभर सगळीकडेच दुष्काळचे सावट आहे. त्यामुळे जेव्हा कधी पाणी येईल तेव्हा …
Read More »वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर डोलवी गावाजवळ शुक्रवारी (दि. 11) पहाटे 2.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून पादचारी जखमी होऊन मृत पावल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र नगिना चौरसिया (रा. डोलवी) असे या मृत पादचार्याचे नाव असून तो मुंबई-गोवा महामार्गावरुन पायी चालत जात होता. या अपघाताची खबर न देताच ट्रक …
Read More »माणगावजवळ इनोव्हा-स्कॉर्पिओ ठोकर
प्रवासी महिलेचा मृत्यू; चार जखमी माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगावजवळ कळमजे गावच्या हद्दीत रविवार (दि. 12) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कार व स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर जोरदार ठोकर झाली. या अपघातात इनोव्हामधील महिलेचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. त्यांना माणगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …
Read More »लालपरी झाली दुर्मिळ
लालपरीमध्ये लाल डब्याची एसटी गाडी अर्थात राज्य परिवहन महामंडळ चालवीत असलेली प्रवाशांची आपली गाडी. राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागाला जोडणारी गाडी म्हणून रस्त्यावर आणताना त्यावेळी असलेले लाल मातीचे रस्ते आणि ती लाल माती अंगाखांद्यावर खेळवत जनतेला, प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी पोहचविणारी म्हणून त्यावेळी एसटी गाडी लाल रंगाची बनली. कालानुरूप एसटी …
Read More »दरडींच्या धोक्याचा सामना
भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार महाडमधील 49, पोलादपूरमधील 15, रोहा 13, म्हसळा 6, माणगाव 5, सुधागड, खालापूर, कर्जत व पनवेलमधील प्रत्येकी 3 तर श्रीवर्धन 2 आणि तळा येथील 1 गाव दरडप्रवण असल्याचे म्हटले गेले आहे. याखेरीज अनेक गावांना पावसाळ्यात पुराचा धोकाही असतोच. हे सारेच घटक लक्षात घेऊन जिल्ह्यातील आपत्कालीन …
Read More »मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी 23 मे हा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे तसतसे लोकसभा निवडणूक निकालांबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असून केवळ राजकीय निरिक्षक किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीच नव्हे तर सुजाण नागरिकही निवडणूक निकालांबाबतची आपली भाकिते मोठ्या विश्वासाने व्यक्त करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबईसह महाराष्ट्रातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper