Breaking News

Ramprahar Team

श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी महायुतीचे योगदान

आदिवासी बांधवांशी साधला संवाद कडाव : वार्ताहर    मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या चौथ्या टप्यातील प्रचारात कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतमधील आदिवासी बांधवांशी संवाद साधण्यासाठी डोंगर माथ्यावरील चिंचवाडी येथे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव तथा युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांनी हजेरी लावून सर्वांचीच मने जिंकली. सिद्धेश कदम …

Read More »

यंत्रणेला सर्वांनी सहकार्य करा- दुधे

पनवेल : वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदान येत्या सोमवारी (दि. 29) होत असून हे मतदान शांततेत, नि:पक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी मतदारांना केले आहे. या निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक बुथवर पोलीस यंत्रणा …

Read More »

दिव्यांग संघटनेचा मोदी सरकारला पाठिंबा

पनवेल : वार्ताहर मुंबई, ऑल इंडिया हॅन्डीकॅप्ड युनायटेड फ्रंट राष्ट्रीय अध्यक्ष विकास शर्मा यांनी केंद्रातील  नरेंद्र  मोदी सरकारने दिव्यांगांसाठी आणलेल्या योजना व केलेल्या कामांवर प्रेरित होऊन राष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे जाहीर झाले. त्या निमित्ताने मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्यात आली. …

Read More »

बारणेंना विजयासाठी महिला आघाडीचा पुढाकार

माथेरान : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ माथेरानमधील शिवसेनेच्या महिला आघाडीने पुढाकार घेतला असून, येथील 52 किलोमीटर परिसरातील घराघरात जाऊन महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मतदारांबरोबर संवाद साधत आहेत. श्रीरंग बारणे यांनी आपल्या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अनेकदा माथेरानला भेटी दिल्या असून, येथील …

Read More »

महायुतीच्या बाईक रॅलीला खारघरमध्ये प्रतिसाद

मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांचा सहभाग खारघर : रामप्रहर वृत्त शिवसेना भाजप आणि रिपाइं मित्रपक्षाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीेरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर येथे बाईक रॅलीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवसेना, …

Read More »

अल्पवयीन मुलाने चोरल्या तब्बल 20 सायकली

कर्जत : बातमीदार तालुक्यातील उक्रूळ परिसरातील एका अल्पवयीन मुलाने नेरळ, कर्जत, बदलापूर भागातून सुमारे 20 सायकली चोरून त्यातील काही सायकली उक्रूळ तर काही सायकली नेरळ परिसरात ठेवल्या होत्या. नेरळ पोलिसांनी त्याच्याकडून 18 सायकली ताब्यात घेतल्या असून, त्याच्या गुन्हा दाखल केला आहे. नेरळ राजेंद्रगुरूनगर येथील संतोष गोविंद शिंगाडे यांनी आपल्या लहान …

Read More »

पिकअप टेम्पो पलटी झाल्याने सहा जण गंभीर जखमी

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव येथून मुरुडकडे परतणारा पिकअप टेम्पो अचानक पलटी झाल्याने मुरुड कोळीवाड्यातील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच जणांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथे हलवण्यात आले आहे. मुरुड कोळीवाडा येथील बेंजो पथकातील सहा वादक आपल्या सहकार्‍यांसोबत पिकअप टेम्पोतून मजगाव येथे एका हळदी समारंभात बेंजो वाजवण्यासाठी गेले होते. …

Read More »

किंजळोली गावात दोन गटात हाणामारी

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील किंजळोली गावात किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी होण्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यामध्ये दोन्ही गटातील सातजण जखमी झाले आहेत. या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. किंजळोली गावात यापूर्वी झालेला दोन गटातील वाद मिटवण्यात आला होता. मात्र गुरुवारी पुन्हा वाद झाला …

Read More »

माथेरानमध्ये महायुतीची भव्य प्रचार रॅली

माथेरान : रामप्रहर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (दि. 26) माथेरानमध्ये रॅली काढण्या आली होती. या लोकसभा निवडणूकीत खासदार बारणे यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी समस्त माथेरानच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रचार रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे सर्वधर्मीय मतदार या रॅलीमध्ये सहभागी झाले होेते. त्यामुळे महायुतीच्या श्रीरंग बारणे यांना …

Read More »

सेनेच्या बालेकिल्ल्यात पवारांची ’कसोटी’

कर्जत : विजय मांडे मावळ लोकसभा मतदारसंघ म्हणजे सेनेचा अर्थात युतीचा बालेकिल्ला. 2009 मध्ये हा मतदार संघ अस्तित्वात आला आणि त्यांनतर झालेल्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे खासदार लोकसभेत गेले. मात्र पवार कुटुंबातील पार्थ यांच्या उमेदवारीमुळे यंदा या मतदार संघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  असे असले तरी हा मतदार संघ म्हणजे …

Read More »