Breaking News

Ramprahar Team

नेरळमध्ये महायुतीची प्रचारात आघाडी

मतदार बारणेंना भरभरून मतदान करतील, किसन शिंदे यांचा विश्वास कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात महायुतीचे कार्यकर्ते पोहचत असून, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. नेरळ गावात महायुतीकडून नियोजनबद्ध प्रचार सुरू असून श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी देण्याचा निर्धार शिवसेना संपर्कप्रमुख …

Read More »

तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर मतदानावरील बहिष्कार मागे

खोपोली : प्रतिनिधी तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर खालापुरातील नैना संघर्ष समितीने मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर व कर्जत तालुक्यातील 270 गावे सिडकोच्या नैना क्षेत्रामध्ये येत असून सिडकोकडून या क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा व नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाला खालापूर …

Read More »

उमरोली, सावेळे प्रभागात युतीचे कार्यकर्ते सक्रीय

आपल्या बालेकिल्ल्यात आघाडी देणार कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात सावेळे आणि उमरोली या जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. या जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे वर्चस्व असून या दोन्ही ठिकाणी खासदार श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी …

Read More »

‘बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा’

‘आदित्य संवाद’ला तरुणाईचा मोठा प्रतिसाद खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे लोकप्रियतेबरोबरच कामगिरीतदेखील सरस ठरले आहेत. बारणे यांना सलग पाच वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला असून, मावळचा आवाज संसदेत उठविण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा, असे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. पिंपरीतील डॉ. …

Read More »

खारबंदिस्तीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे

अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी विकास विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अलिबाग तालुक्यात जवळपास पाच हजार 991 हेक्टर इतके खारभूमी क्षेत्र आहे. त्यासाठी 45 खारभूमी योजना आहेत. पैकी 35 योजना या शासनाच्या ताब्यात, तर 10 योजना या खाजगी आहेत. या योजनांवर  शेतकरी स्वतः श्रमदान करून …

Read More »

संशयाचे भूत आवरा

वास्तवत: गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले निकाल समोर येऊनही विरोधी पक्षांनी अशातर्‍हेने मतदान यंत्रांविरोधात ओरड सुरू ठेवणे हे खटकणारे आहे. तेव्हा याच विरोधी पक्षांपैकी काहींची आपल्या विजयाचे समर्थन करताना तारांबळ उडाली होती. तरीही अद्याप त्यांनी आपली ईव्हीएमविरोधातील ओरड कायम ठेवली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये …

Read More »

प्रवीण काळबागे यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपचे युवा नेते प्रवीण काळबागे यांचे वाढदिवसानिमित्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभीष्टचिंतन केले.

Read More »

गणेश पाटील यांचा वाढदिवस

पनवेल ः पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गणेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘ब’ अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका कुसूम पाटील, सीताताई पाटील यांच्यासह …

Read More »

रमेश पाटील यांना ’समाजरत्न’पुरस्कार

पनवेल ः प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, राजकीय आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांचा पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने ’समाजरत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याबद्दल सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील यांनी रमेश पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रमेश …

Read More »

महादेव गडगे यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपचे प्रवक्ते महादेव गडगे यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक संतोष शेट्टी, युवा नेते शेखर शेळके, संदीप शेळके, कैलास गरुडे, राजेश …

Read More »