Breaking News

Ramprahar Team

समतेच्या क्रांतीभूमीत लोकशाहीचा जागर

महाडमध्ये पथनाट्यातून जनजागृती महाड : रामप्रहर वृत्त निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांनी समतेची क्रांतीभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाड येथे पथनाट्यातून मतदान विषयक जनजागृती केली. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, महाड तहसीलदार चंद्रसेन पवार, माणगाव तहसीलदार प्रियांका …

Read More »

मोदींशिवाय पर्याय नाही

माजी मंत्री रवीशेठ पाटील यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी आपल्या देशाच्या पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय अन्य पर्याय नाही. नरेंद्र मोदीच या देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री भाजप नेते रवीशेठ पाटील यांनी केले. रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारासाठी कासू विभागात जाहीर सभा घेण्यात आल्या. त्यात …

Read More »

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी -पालकमंत्री

बोर्ली येथे महायुतीची प्रचार सभा; गीतेंना विजयी करण्याचे आवाहन रेवदंडा : प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे सर्वसामान्यांसाठी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोर्ली येथे महायुतीच्या प्रचार सभेत केले. महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुुरूड तालुक्यातील बोर्ली येथे जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी केंद्र …

Read More »

‘आंबोली’ भागविणार मुरूडकरांची तहान

सुमारे 29 कोटी रुपये खर्च करून मुरूड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले. आंबोली धरणात प्रचंड पाणीसाठा असून तीन डोंगरांच्या मधोमध हे धरण बांधल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणात पाणी सिंचन होऊन लोकांना येथून मुबलक पाणीपुरवठा होत असतो. मुरूड शहराला या धरणामधूनच पाणीपुरवठा झाल्याने मे अखेर असणारी पाणीटंचाई संपुष्टात आली …

Read More »

‘टिकटॉक’वर संपूर्ण बंदी हवी

आपल्या कुटुंबातील तरुणांना अशा अ‍ॅपपासून दूर ठेवणे शक्य होत नसल्याची हतबलता कित्येक पालक व्यक्त करतात. अशा वेळी देशातील तरुण आणि लहान मुलांना अशा समाजमाध्यमांपासून संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहेच आणि ती पार पाडण्यात केंद्र सरकारने सुयोग्य अशी शिताफीच दाखवली. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर केंद्र सरकारने गुगल आणि अ‍ॅपल या …

Read More »

धिरज ओवळेकर यांचा वाढदिवस

पनवेल : वहाळ विभागीय पंचायत समिती युवामोर्चा अध्यक्ष धिरज ओवळेकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी धिरज ओवळेकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, अ‍ॅड. चेतन केणी, बळीराम ओवळेकर उपस्थित होते.

Read More »

अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

पनवेल : माऊली हरिपाठ मंडळ गव्हाण-कोपरच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत या वेळी उपस्थित होते.

Read More »

उरण शहरात महायुतीचाच आवाज

उरण : वार्ताहर 33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा चंदू बारणे असून उरण शहरात मंगळवारपासून मतदारांच्या घरोघरी जाऊन पत्रक देऊन कार्यकर्त्यांनी प्रचार सुरु केला आहे. मंगळवारी (दि. 16) पासून स्वामी विवेकांनद चौक, सातरहाटी आदी ठिकाणी मतदारांना पत्रके देऊन प्रचार केला. …

Read More »

खानावमधील शेकाप कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघामध्ये मावळ मतदारसंघातील भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्याअंतर्गत मंगळवारी ग्रामीण भागात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खानाव गावातील शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानाव गावातील शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी …

Read More »

नेवळीतील रहिवासी भाजपत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची  विकासकामे पाहता अनेक पक्षांतील कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. या अनुषंगाने पनवेल तालुक्याती नेवाळी येथील ओम रेसीडेन्सी चिमाजी नगर येथील रहिवाशांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. माजी खाासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर …

Read More »