पेण : प्रतिनिधी पेण पोलिसांनी सापळा रचून गुटखा माफियाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे. पंकज उपाध्याय असे या गुटखा माफियाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडील केसरयुक्त पानमसाला, विमल तंबाखु, रंजनीगंधा पानमसाला असा एकुण 22 हजाराचा माल जप्त केला आहे. पंकज उपाध्याय (रा. करंजाडे, ता. पनवेल, …
Read More »डोक्यात दगड घालून सहकार्याचा केला खून
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील बोरगाव गावात असलेल्या दगड खाणीवर काम करणार्या एका कामगाराने आपल्या सहकारी कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केला. आरोपी यानंतर पसार झाला असून महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील बोरगाव येथे असलेल्या दगड खाणीवर साहेबराव चव्हाण (मूळ रा. नागज, कवठेमहांकाळ) आणि महादेव …
Read More »गुटखा विक्री करणार्या 20 जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा या मालाची अनाधिकृतपणे विक्री करणार्या 20 जणांविरुध्द रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. अलिबाग व परिसरात तसेच शाळा-महाविद्यालयांनजीक असलेल्या लहान-मोठया दुकानांतून गुटखा व तत्सम मालाची छुप्या पध्दतीने विक्री केली जात होती. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश …
Read More »‘जाहिरातींसाठी प्रमाणीकरण आवश्यक’
अलिबाग : जिमाका मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. रायगड मतदार संघात 23 एप्रिल रोजी मतदान असून पूर्व प्रमाणीकरणासाठी जिल्हाधिकारी …
Read More »वाढीव गुण बोर्डाला कळविलेच नाहीत
कर्जतच्या केईएस शाळेतील 56 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालक संतप्त कर्जत : बातमीदार शहरातील कर्जत इंग्लिश मीडियम स्कुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे यावर्षी शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला, हस्तकला आणि गायन या विषयातील वाढीव गुण शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. या प्रकरणी संस्थेने मुख्याध्यापकांची चौकशी सुरू केली आहे, तर पालकांनी …
Read More »कठोर कारवाई हवी
निवडणुकीच्या काळात लोकांची माथी भडकवणारी भाषणे होऊ नयेत म्हणून शेषन यांनी निवडणूक सभांचे व्हिडिओ चित्रण करण्यास सुरूवात केली. काही काळ यामुळे राजकीय नेते मंडळी प्रभावित झालेली दिसली खरी. परंतु अलीकडच्या काळात याचा फारसा प्रभाव उरलेला दिसत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आग्रहापोटीही काही मर्यादा पडत आहेत. सर्वच पक्षांतील कुणी ना कुणी नेते …
Read More »सुकापूरमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती
पनवेल ः विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती सुकापूर येथील ओमकार सोसायटीमध्ये साजरी करण्यात आली. त्यानिमित्त जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी कार्यक्रमाला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळी आळूराम केणी, अशोक पाटील, योगेश पाटील, आत्माराम पाटील, संजय पाटील, महेश केणी, राजेश पाटील यांसह मान्यवर …
Read More »पनवेल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती
पनवेल ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी महादेव गडगे, महेंद्र गोजे, हुसेन शेख, अशोक आंबेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.
Read More »खांदेश्वर येथे गुरुनानक देव जी प्रकाश उत्सवाचे आयोजन
खांदेश्वर ः येथील सर्कस मैदानावर खालसा साजना दिवस समर्पित 550चा गुरुनानक देव जी प्रकाश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी नगरसेवक विकास घरत, युवा नेते हॅपी सिंग, हरिचंद्र सिंग, चंदोक सिंग, राज …
Read More »खारघर येथे माँ का विशाल दरबारचे आयोजन
खारघर ः येथील जय माताजी सेवा संघाच्या वतीने शनिवारी ‘माँ का विशाल दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, खारघर नगरसेविका हर्षदा उपाध्याय, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper