महाड : प्रतिनिधी देव, देश आणि धर्म वाचवायचा असेल तर सेना भाजप महायुतीची सत्ता केंद्र व राज्यात यायला हवी, नरेंद्र मोदींसारखे कणखर पंतप्रधान होण्यासाठी निष्कलंक व सदाचारी अनंत गीते यांना लोकसभा निवडणूकीत निवडून द्या, असे आवाहन आमदार भरत गोगावले यांनी महाड येथील युवा सेना आयोजित जाहीर सभेत केले. मुंबईतील बॉम्बस्फोटाची …
Read More »पार्थ पवार पुन्हा एकदा ट्रोल…
मंदिरात पायात काळे मोजे घालून गणपती बाप्पाला साकडे.. कर्जत : बातमीदार अनेक कारणांनी सतत सोशल मीडियावर चर्चेत राहिलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार हे आता आणखी एका फोटोमुळे पुन्हा सोशल मीडियासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शुक्रवारी (दि. 12) कर्जत तालुका दौर्यावर प्रचारासाठी असताना पार्थ पवार …
Read More »अनंत गीते लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील
आमदार प्रविण दरेकर यांचा विश्वास, परळीत महायुतीची प्रचार सभा महाड : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार अनंत गीते हे लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी परळी येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केला. सुधागड तालुक्यातील परळी येथे भर दुपारी रणरणत्या …
Read More »खारपाले ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश
पेण : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर पेण तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपकडे ओघ वाढला असून, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खारपाले येथील कार्यकर्त्यांनी रवीशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन भाजपत प्रवेश केला. खारपाले गावातील नरेंद्र किसन पाटील, मधुकर शिवकर, प्रभाकर म्हात्रे, सुभाष पाटील, हर्षद पाटील, प्रविण …
Read More »श्रीरंग बारणे यांना विजयी करा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; खोपोलीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा खोपोली : प्रतिनिधी भारतात देशप्रेमी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत आहे, त्यासाठी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 50 कुटुंबाशी दररोज संपर्क करुन महायुतीच्या जाहीरनाम्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी आणि खासदार …
Read More »हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर अखेरच्या घटकेवर
कर्जत शहरात असलेले हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर आज अखेरची घटका मोजत असून या 150 वर्षाचा इतिहास असलेल्या मैदानाला आता बिल्डरचा वेढा पडत आहे. त्यामुळे हे व्यायाम मंदिर वाचवावे, अशी भूमिका कर्जत शहरातील नागरिकांनी आणि या व्यायाम मंदिरात येऊन आपले शरीर बनविणार्या बुजुर्ग मंडळींनी आता लढा पुकारला आहे. कर्जत येथील हुतात्मा …
Read More »महायुतीचा धडाका
रायगड, मावळमध्ये प्रचारात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. दोन्ही मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप, शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. त्यामुळे रायगडातील राजकारण आता चढत्या उन्हाबरोबरच चांगलेच तापू लागले आहे. हे वातावरण यापुढेही असेच तापत राहणार आहे. सतराव्या लोकसभेच्या तिसर्या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराला आता चांगलीच …
Read More »रामनवमी उत्साहात साजरी
पनवेल : तालुक्यात राम नवमी शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत प्रभु रामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी लक्ष्मणशेठ पाटील, दशरथ म्हात्रे, भुपेंद्र पाटील उपस्थित होते.
Read More »महायुतीच्या प्रचाराला कळंबोलीकरांचा प्रतिसाद
कळंबोली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोलीमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचा वतीने उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला.
Read More »तुराडेचे सरपंच चंद्रकांत भोईर भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त तुराडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, तसेच तुराडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच चंद्रकांत नाना भोईर यांचे बंधु गोविंद नाना भोईर यांनी शनिवारी (दि. 13) रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर पक्ष प्रवेश केला. खोपोली येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper