Breaking News

Ramprahar Reporters

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी 995 कोटींचा निधी मंजूर

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य शासनाने 995 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात धूपप्रतिबंधक बंधारे, बहुउद्देशीय निवारा केंद्र, भूमिगत विद्युत वाहिन्या, दरडप्रवण क्षेत्रातील उपाययोजना यासारख्या कामांचा समावेश आहे. कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेंतर्गत रायगड जिल्ह्याच्या वतीने राज्य सरकारकडे एक हजार 894 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात …

Read More »

कर्जतमध्ये पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

कर्जत : प्रतिनिधी कर्जत येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीच्या पोटात कैची खुपसून आणि नंतर शिलाई मशीन डोक्यात घालून तिची हत्या केली. कर्जत-कल्याण रस्त्यावरील हलिवली भागात शुक्रवारी (दि. 3) सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. कर्जत येथील हालिवली ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या सिंगनेचर डिझायर संकुल या इमारतीत …

Read More »

आदिवासी वाड्यांतील नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित

आमदार प्रशांत ठाकूर यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न मुंबई : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील आदिवासी वाड्यांत राहणारे नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या उंबरमाळ, तांबाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाने लवकरात लवकर करा

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष; ट्रॉमा केअर सेंटर उभारणीची मागणी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाने आणि लवकरात लवकर होण्याबरोबरच या महामार्गावर प्रत्येक 50 ते 100 किमी अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारणी झाली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानक परिसरात चिमुकलीवर बलात्कार

पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानक परिसरात तीन वर्षीय मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (दि. 2) सकाळी उघड झाली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चिमुकलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच आरोपीचा शोध सुरू केला आहे. पीडित मुलगी आपल्या आईसोबत पनवेल रेल्वेस्थानकात झोपली होती. आई झोपली असल्याचा फायदा घेऊन एका …

Read More »

‘प्रोग्रेसिव्ह पनवेल’साठी मनपाची स्वच्छथॉन रॅली

पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 पनवेल शहरात राबविले जात असताना ‘प्रोग्रेसिव्ह पनवेल’ हा ब्रॅन्ड जनतेपर्यंत पोहचविण्याठी महानगरपालिका आणि आयटीम इस्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 28) स्वच्छथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सिंगल युज प्लास्टिकवरील निर्बंधांविषयी जनजागृती करण्यासाठी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्री सदस्यांकडून महास्वच्छता अभियान

अलिबाग : प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचे वतीने महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महास्वच्छता अभियान बुधवारी (दि. 1) राबविण्यात आले. या अभियानात अलिबाग शहरातील 20 किमी रस्ते, सरकारी कार्यालय परिसर, 1.50 किमी. समुद्रकिनारा स्वच्छ करून 39.777 टन कचरा संकलित केला. या स्वच्छता मोहिमेमध्ये रायगड …

Read More »

गुरुवारपासून दहावीची परीक्षा; रायगडात 35 हजार 733 परीक्षार्थी

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेला गुरुवार (दि. 2)पासून सुरुवात होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 35 हजार 733 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. जिल्ह्यात 74 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परिक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी प्रशासनाने योग्य तयारी केली …

Read More »

न्हावा शिवडी सिलिंकबाधीतांच्या समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावा शिवडी सिलिंकच्या बाधीत मच्छीमारांच्या विविध समस्यासंदर्भात सर्वपक्षीय कमिटीची बैठक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मच्छीमार बांधवांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वपक्षीय बैठकीला भाजपचे ज्येष्ठ …

Read More »

स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्यावी

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले की, राज्यात कोरोनाच्या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा …

Read More »