अलिबाग : प्रतिनिधी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात तसेच विविध प्रयोगातून शिक्षण घेता यावे यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतर्गत शाळा डिजिटल मोबाईल करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या दोन हजार 603 शाळांपैकी दोन हजार 12 शाळा डिजिटल झाल्या असून उर्वरित 591 शाळांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून …
Read More »पनवेल महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर; आरोग्याला प्राधान्य
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा सन 2023-24चा शिलकी अर्थसंकल्प मंगळवारी (दि. 21) सादर झाला असून 2291 कोटी 48 लाखांच्या या अर्थसंकल्पात पनवेलकरांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार माता बालसंगोपन केंद्र, 15 यूपीएससी, 50 बेडची दोन हॉस्पिटल व प्रत्येक प्रभागात फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेतर्फे इंग्रजी …
Read More »पनवेलमध्ये साडेतीन कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन विदेशींवर गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर तेलंगणा राज्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला पनवेलजवळील आदई गावात अमली पदार्थांचा साठा आढळला आहे. एका इमारतीमध्ये चार किलो 98 ग्रॅम वजनाचा व तीन कोटी 48 लाख रुपये किमतीचा मेथँक्युलोन हे ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केले असून या प्रकरणी बेन ओकोरोको व एका नायझेरियन महिलेच्या विरोधात …
Read More »दिव्यांग शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त सतीश हावरे दिव्यांग शाळेचा आठवा वार्षिक क्रीडा महोत्सव खारघरमध्ये झाला. या महोत्सवात सुमारे 40 दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध खेळांत सहभाग घेत प्रतिसाद दिला. या वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे, प्रवीण बेरा व विशाल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना मेडल, सर्टिफिकेट व …
Read More »नांदगाव संघ भाजप चषकाचा मानकरी
ग्रामीण खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे -अॅड. महेश मोहिते रेवदंडा : प्रतिनिधी भाजपच्या माध्यमातून अलिबाग व मुरूडमध्ये कबड्डी, क्रिकेट आदी स्पर्धा आयोजित करून युवकांना प्रोत्साहित केले जाते, जेणेकरून येथील मातीतील, ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळावे व हे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे …
Read More »गावठाण संघाने जिंकला श्री रामशेठ ठाकूर चषक
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने न्हावेखाडी येथे श्री रामशेठ ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा न्हावेखाडी येथील म्हेश्वरी मैदानात 16 ते 19 फेबु्रवारीदरम्यान रंगली. या क्रिकेट स्पर्धेत अर्णवी इलेव्हन गावठाण या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाला 50 हजार रुपये आणि भव्य …
Read More »भिंती संदेशातून स्वच्छ, सुंदर पनवेलचा नारा
पनवेल : नितीन देशमुख पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहरातील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रंगविले जात आहेत. ‘स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल’चा नारा या संदेशांतून नागरिकांपर्यंत पोहचवला जात आहे. पनवेल महापालिका हद्द स्वच्छ, सुंदर असली पाहिजे यासाठी माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी …
Read More »खांदेश्वर कोकण महोत्सव रंगला
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून व ओम साई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळाच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव 2023चे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव 9 ते 19 फेब्रुवारीदरम्यान खांदा कॉलनीतील पोलीस ठाण्यासमोरील मैदानात रंगला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी माजी …
Read More »धुळेवाडी संघ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा मानकरी
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील तळवडे येथील जय गणेश क्रिकेट संघाने आणि शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मिलिंद विरले यांनी पुढाकार घेऊन आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. चार दिवस रंगलेली ही स्पर्धा जय भवानी धुळेवडी या संघाने स्थानिक तळवडे बुद्रुक येथील महालक्ष्मी इलेव्हन संघाचा पराभव करून जिंकली व आमदार चषक पटकाविला. …
Read More »मंगळवारपासून बारावीची परीक्षा; शिक्षण मंडळ सज्ज
पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. 21)पासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी झाली असून तीन हजार 195 मुख्य केंद्रांवर 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper