पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांनी मुंबई विद्यापीठ अंतर्गत चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन (अंतरंग) क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सहभाग घेतला. या संघाने प्रथम फेरीमध्ये हिंदुजा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या टीमला हरवून यश संपादन …
Read More »करंजाडेत सरपंच, उपसरपंच चषक स्पर्धेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील करंजाडे येथे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत यु. के. ग्रुपच्या वतीने सरपंच, उपसरपंच चषक 2023 या भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 13) झाले. स्पर्धा 13 ते 16 फेबु्रवारीदरम्यान …
Read More »अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात
अलिबाग : प्रतिनिधी अलिबागचा पांढरा कांदा काढणीस सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे. लहान कांदा 150 रुपये माळ तर मोठा कांदा 250 रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे. भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढर्या कांद्याला मागणी वाढली आहे. रुचकर चव आणि औषधी …
Read More »शिवजयंतीसाठी बाजारपेठा सजल्या
पनवेल : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ येत आल्याने बाजारपेठांमध्ये भगवे ध्वज, टी-शर्ट, कुर्ते, पट्टे, शिवरायांचे फोटो आणि पुतळे यांनी दुकाने सजलेली दिसत आहेत. सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच मराठी तरुणांमध्ये उत्साह सळसळतो. शिवजयंती येत्या रविवारी म्हणजे 19 …
Read More »हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी सेंटरचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त डॉ. मनोज गुप्ता यांनी खारघर सेक्टर 12 येथे ‘प्राणा’ हे हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 13) झाले. हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी या उपचार पद्धतीत दाब हा साधारणतः नेहमीपेक्षा दुप्पट केला जातो. त्यामुळे …
Read More »नोकरी इच्छुकांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा
अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी गुरुवारी (दि. 16) ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवी इत्यादी पात्रताधारक नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी www.mahaswyam.gov.in या संकेतस्थळावर job Seeker या टॅबवर …
Read More »“प्रत्येकाला भाजपसोबत जोडूयात”
आमदार प्रशांत ठाकूर यांचे उत्तर रायगड महिला मोर्चाच्या बैठकीत मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने मिशन 200चा नारा दिला आहे, तर लोकसभेसाठी मिशन 45चे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी प्रत्येकाला भाजपसोबत जोडायचे आहे. त्यासाठी शक्य होईल तेवढा वेळ पक्षाचे काम करण्यासाठी द्या, असे आवाहन …
Read More »व्हेल माशाची 18 कोटींची उलटी जप्त
सांगली : प्रतिनिधी व्हेल माशाची उलटीची (अंब्ररग्रिस) तस्करी करणार्या मुख्य सूत्रधाराला सांगली पोलिसांनी अटक करून, 18 कोटी 60 हजार मूल्याची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. मुख्य संशयितास पुढील तपासासाठी सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने मंजूर केला आहे. याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चार दिवसांपूर्वी …
Read More »हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागणार्या महिलेस अटक
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात जमीन विकत घ्यायची आहे, असे सांगून ओळख वाढवून एका महिलेने तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर त्याच्याकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेस तिच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवून आणखी काही तरुणांकडून पैसे घेतले असल्याचे बोलले जात आहे. सुरुवातील फोनवरून बोलून ओळख …
Read More »पनवेलच्या जडणघडणीत सिंधुदुर्गवासियांचा मोलाचा वाटा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त सिंधुदुर्गवासियांच्या स्वभावातच हापूस आंब्याचा गोडवा पूर्णपणे भरलेला असून ते आपल्या अथक परिश्रमाने कोकणची समृद्धी वाढवत आहेत, तसेच पनवेलच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा हातभार लागत आहे, असे गौरवोद्गार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या स्नेहसंमेलनामधे प्रमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper