Breaking News

Ramprahar Reporters

दोन अपघातात दोन ठार, दोन जखमी

खोपोली, महाड : प्रतिनिधी खोपोली-पेण रस्त्यावर रानसई गावाजवळ बुधवारी (दि. 31)झालेल्या अपघात कंटेनरचालकाचा मृत्यू झाला, तर  मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुरुवारी (दि. 1) पहाटे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले. खोपोली-पेण रस्त्यावर रानसई गावाजवळ वळण रस्त्यावर कंटेनर अनियंत्रित होऊन …

Read More »

दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

अलिबाग : प्रतिनिधी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे बुधवारी घरोघरी आगमन झाले. यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रायगड जिल्हयात एक लाखांहून अधिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि चैतन्य सोहळयाला प्रारंभ झाला. दरम्यान दीड दिवसांच्या गणपतींचे गुरूवारी मोठ्या भक्तीभावाने वाजतगाजत विसर्जन करण्यात झाले. घरोघरी बुधवारी सकाळी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात …

Read More »

सजावट केलेल्या गणरायाला भाविकांची वाढती मागणी

कर्जत : प्रतिनिधी दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. पूर्वी जशी मूर्ती मूर्तिकार देत असत त्याची भाविक मनोभावे प्राणप्रतिष्ठा करीत असत, परंतु नव्या पिढीचे सारे औरच असते. आता प्रत्येकाला गणेशमूर्ती सजवलेली हवी असते. या मूर्तींना मागणी वाढत आहे. कोरोना संकटकाळात सगळ्यावर निर्बंध होते. …

Read More »

एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात

खुशी चौधरी, तृषान्तु बोबडे, उमेश वाळके, प्रतिकेश मोरे यांनी मारली बाजी पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री स्पर्धेत खुशी चौधरी, तृषान्तु बोबडे, तर राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धेत …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर केल्याबद्दल विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने रविवारी (दि. 28) आयोजित बैठकीत आभार मानण्यात …

Read More »

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे पूजा साहित्यासह वितरण

खारघर : प्रतिनिधी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अपोलो डायग्नॉस्टिक्सच्या सौजन्याने आणि खारघर येथील व्हीएसपी ग्रुप आणि ओम साई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून ना नफा ना तोटा या तत्त्वावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच पूजेचे साहित्य वितरित करण्यात येते. यंदाही मूर्ती व साहित्याचे वितरण माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

ऐतिहासिक जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून होणार खुला

मुरूड : प्रतिनिधी   मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून पुन्हा खुला होणार आहे. 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पुरातत्त्व खाते व मेरीटाईम बोर्डामार्फत हा किल्ला बंद ठेवण्यात आला होता. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा अधिक पर्यटक …

Read More »

खादी कपड्यांना प्राधान्य द्या – पंतप्रधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी सण-उत्सवांमध्ये खादी ग्रामोद्योगात बनवलेली उत्पादने एकमेकांना भेट म्हणून द्या. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असू शकतात, पण त्यात तुम्ही खादीला स्थान दिल्यास व्होकल फॉर लोकल मोहिमेला गती मिळेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 28) केले. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. …

Read More »

जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार - ना. रवींद्र चव्हाण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले राज्यातील सरकार जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने निश्चितपणे घेऊन जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 28) येथे केले. उरण भाजपतर्फे आयोजित सत्काराला ते उत्तर देत होते. राज्यात नवीन …

Read More »

“पुस्तक आपला खरा मित्र”

मी वाचलो कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की, यातून मिळणारा आनंद एकमेकाद्वितीय असतो. वाचनाची सर बाकी कोणत्याही छंदाला नाही. पुस्तक हा आपला मित्र असतो. निरपेक्ष वृत्ती असणारे पुस्तक आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, आपल्याकडे काहीच मागत नाहीत. हातात पुस्तक आलं की आपण गर्दीतही एकांतात जातो आणि एकांतात असताना पुस्तक …

Read More »