पुण्याचा प्रणव कांबळे आणि कोल्हापूरची रंजिता घोरपडे विजेते पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 5) उलवे नोडमध्ये झालेल्या …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रातील ग्रामीण भागात चार कोटी 73 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचे आधारवड असलेले दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील पेंधर, ओवे, धरणा कॅम्प, पिसार्वे, तुर्भे, घोटचाळ, घोट, नागझरी, देवीचापाडा, पालेखुर्द या ग्रामीण भागात करण्यात येणार्या एकूण चार कोटी 73 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे उत्तर …
Read More »ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकारांचा भव्य गौरव
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : प्रतिनिधी आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे साधू संतांचा सत्कार झाला याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. साधू- संतांच्या सहवासात एक ऊर्जा मिळत असते. त्यांच्या सोबत थोडा जरी वेळ घालवला तर आपल्या आयुष्याचे भले होऊ शकते, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »महापालिकेच्या ‘स्वराज्य’ या प्रशासकीय इमारतीचे शुक्रवारी भूमिपूजन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वराज्य’ या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन, विविध योजनांचे भूमिपूजन त्याबरोबरच इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 5.30 वाजता आद्य क्रांतीवीर बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महापौर डॉ. कविता किशोर …
Read More »महाडमध्ये महिलेने पोटच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलुन मारले
रायगड : धम्मशील सावंत महाड़ तालुक्यात एका महिलेने तिच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलून देवून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यात सहाही मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने रायगड़ हादरले आहे.. महिलेला मात्र वाचवण्यात यश आले आहे. महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत …
Read More »श्रीवर्धनमधील प्रीमियर लीगमध्ये एसजीसीसी लायन संघ विजेता
श्रीवर्धन : प्रतिनिधी श्रीवर्धन शहरातील गणेश आळी येथे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 15) करण्यात आले होते. या स्पर्धेत एसजीसीसी लायन संघाने विजेतेपद पटकाविले, तर एसजीसीसी किंग संघ उपविजेता ठरला. स्पर्धेतील मालिकावीर विशाल सातम, उत्कृष्ट फलंदाज यशवंत वाठोरे, उत्कृष्ट गोलंदाज नंदन सातम, ऑरेंज कॅपचा मानकरी मिहीर सातम, पर्पल …
Read More »केळवण्यातही ‘हर घर नल, हर घर जल’
पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल, हर घर जल अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील केळवणे येथे 79 लाख 33 हजार रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) करण्यात आले. या …
Read More »जेएनपीएच्या रेल्वे यार्ड, प्रशासकीय भवनाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीएने बंदरात बांधलेल्या डीएफसी कंप्लायंट रेल यार्ड आणि नुकत्याच नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग आयुषमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी त्यांनी जेएनपीएच्या पहिल्या शाश्वतता अहवालाचे प्रकाशन करताना बंदरातील विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा …
Read More »श्रीवर्धनमध्ये एसटी बसला अपघात; 14 प्रवासी जखमी
श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन आगाराची एसटी बस सोमवारी (दि. 16) सकाळी साखरोणे फाटा येथे रस्त्यावर उलटली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत. श्रीवर्धन आगाराची नियमित फेरी असणारी बागमांडला ते श्रीवर्धन ही एसटी बस (एमएच 14-बीटी 2738) बागमांडला येथून मार्गस्थ होऊन कोलमांडला, धारीवलीमार्गे श्रीवर्धन येथे येत होती. साखरोणे फाटा येथील …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कोरोना संकटकाळातील अतुलनीय कार्याबद्दल सन्मानित
पनवेल : सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि सेवाभावी कार्यात अग्रगण्य असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने कोरोना वैश्विक महामारीच्या संकटकाळात शहरी व ग्रामीण भागातील तळागाळात मदतीचा हात देऊन लाखो नागरिकांना संरक्षित केले आहे. त्याबद्दल पनवेल महापालिकेच्या वतीने कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper