पुणे : प्रतिनिधी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असून बारावीचा निकाल 10 जून, तर दहावीचा 20 जूनपर्यंत लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल …
Read More »केंद्रीय रसायने राज्यमंत्री भगवंत खुबा यांची आरसीएफ थळ प्रकल्पाला भेट
अलिबाग : प्रतिनिधी केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी रविवारी (दि. 8) राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टीलायझर्स लिमिटेड (आरसीएफ)च्या थळ प्रकल्पाला भेट दिली. केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आरसीएफच्या उच्च व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत थळ कारखान्यातील ऊर्जा कार्यक्षमता वाढीसाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि ऊर्जा व …
Read More »एक्स्प्रेस वेवर गॅस टँकर दोन कारना धडकून उलटला; तीन जणांचा मृत्यू
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत सोमवारी सकाळी (दि. 9) मुंबईला जाणारा एक टँकर पुण्याकडे जाणार्या लेनवरील दोन कारना धडकून उलटला. या अपघातात एका कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्हीकडील वाहतूक थांबविण्यात आल्याने एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. मिळालेल्या माहितीनुसार गॅस भरलेला टँकर …
Read More »रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदानाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांचा हृद्य सत्कार
सातारा : हरेश साठे ज्ञानाच्या आधाराशिवाय प्रगती होत नाही. म्हणून ती संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे हे उद्दिष्ट पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे राहिले. त्यामुळेच रयत शिक्षण संस्था देशातील एक नंबरची संस्था झाली असून लोकनेते रामशेठ ठाकूर या संस्थेच्या कार्याला मदतीचा हात खुला करून देत असतात, असे प्रतिपादन रयत शिक्षण …
Read More »“स्व. जनार्दन भगत यांचे कार्य अजरामर”
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उद्गार; पुण्यतिथीनिमित्त अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजस्वास्थ्यासाठी झटणारे स्व. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर आहे. त्यांचा वारसा घेत आपण सर्व वाटचाल करीत असून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देऊन नवी …
Read More »नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत अग्नितांडव
आठ कंपन्यांना आग; चार कामगार जखमी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी (दि. 6) आठ कंपन्यांना भीषण आग लागून चार कामगार जखमी झाले आहेत. त्यांना वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला एका कंपनीला आग लागून ती पसरली. या आगीत इतर सात कंपन्यांचेही नुकसान झाले …
Read More »पनवेलच्या दुर्पता सौद, सिद्धेश पावशे यांनी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले
पनवेल : रामप्रहर वृत्त पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलची बॉक्सर दुर्पता सौद आणि सिद्धेश पावशे यांनी सुवर्णपदक जिंकले. या सब ज्युनियर मुले व मुलींच्या स्पर्धेत रायगडचे दोन सुवर्णपदके पटकावली. पनवेलच्या दुर्पता सौद ऊर्फ छोटीने मुलींच्या 38 किलो वजनी गटात सातारा, जळगाव येथील बॉक्सर्सचा पराभव केला आणि …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची शनिवारी पुण्यतिथी
सीकेटी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची शनिवारी (दि. 7) 34वी पुण्यतिथी आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने सकाळी 11.30 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. …
Read More »खारघरमधील पाणीप्रश्नी भाजपचे आंदोलन
पाणीपुरवठा 31 मेपर्यंत सुरळीत करावा अन्यथा सिडको भवनमध्ये घुसणार : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : प्रतिनिधी खारघर येथील अनियमित व अपुर्या पाणीपुरवठ्यात 31 मेपर्यंत सुधारणा न झाल्यास कोणतीही नोटीस न देता सिडको भवनमध्ये घुसू आणि पाणी मिळत नाही तोपर्यंत तेथेच मुक्काम करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड अध्यक्ष …
Read More »खारघरमध्ये पाणी प्रश्नावरून संताप; शुक्रवारी आज करणार निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडकोकडे करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भाजप खारघर- तळोजा मंडलच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने आता भाजप पदाधिकारी उद्या शुक्रवारी (दि. 6) सिडकोचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper