Breaking News

Ramprahar Reporters

आई डे केअर स्कूलमध्ये कलेतून रोजगार निर्मिती

पेण : प्रतिनिधी चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा गुढीपाडवा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी पेण येथील आई डे केअर या विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर गुढ्या बनवून रोजगारनिर्मिती केली आहे. सध्या बाजारात गुढीपाडव्यासाठी लागणारी काठी, साखरमाळ, वस्त्र, …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात जलसंवर्धन

जलशक्ती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रात केंद्रीय जलशक्ती अभियानांतर्गत जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधून या कामांचा आढावा घेतला. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या नॅशनल …

Read More »

चक्क शौचालयात धुतल्या जाताहेत शिवभोजन केंद्रातील जेवणाच्या थाळ्या

यवतमाळ : प्रतिनिधी शिवभोजन केंद्रासंदर्भात एक धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात समोर आला आहे. महागाव येथील शिवभोजन केंद्रावरील थाळ्या चक्क शौचालयात धुतल्या जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या किळसवाण्या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून कमी किमतीत भोजन देण्यात येणार्‍या शिवभोजन योजनेच्या दर्जासंदर्भात शंका उपस्थित होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी आघाडीबाबत फेरविचार करावा निधीवाटपावरून शिवसेना आमदाराची खदखद

सोलापूर : प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांचा दाबण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत …

Read More »

कामोठ्यातील मिसळ महोत्सवाची सांगता; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे भारतीय जनता पक्षातर्फे भव्य मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या चार दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता रविवारी (दि. 27) झाली. या महोत्सवामुळे परिसरातील नागरिकांना विविध मिसळींचा आस्वाद घेता आला. या महोत्सवाच्या समरोपावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ठरित्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवज हॉटेलचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील तारा या गावाजवळ शिवज हे प्युअर वेज हे हॉटेल सुरू झाले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन झाले. भाजपचे बुथ अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि दिलीपशेठ जेना यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला असून, या हॉटेलचा उद्घाटन सोहळा रविवारी …

Read More »

आमदारांना मोफत घरे देणे योग्य नाही

खासदार शरद पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर मुंबई : प्रतिनिधी आमदारांना मोफत घरे देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर टीकेची झोड उठली आहे. या सार्‍या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व खासदार शरद पवार यांनी आपले मत मांडत महाविकास आघाडी सरकारला …

Read More »

खालापुरात भव्य सामुदायिक विवाह सोहळा; 70 जोडप्यांचे शुभमंगल सावधान

खालापूर : रामप्रहर वृत्त वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र आणि केप्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 27) खालापूर तालुक्यातील वाशिवली वाडी साई नगर येथे जनजाती समाजातील 75 जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि.चे विश्वस्त बेनी प्रसाद राऊका, सीएसआर नीता जोशी, …

Read More »

रायगडातील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल!

समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पसंती पाली : प्रतिनिधी कोकणातील मुंबई व पुण्याजवळचा जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य व मनमोहक गारवा देणार्‍या स्थळांना पर्यटक मोठी पसंती देत आहेत. त्यामुळे सागरी किनारे व अन्य पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. शनिवार व रविवार सलग लागून आलेल्या सुट्यांमध्ये पर्यटक एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडतात. …

Read More »

फ्रान्सच्या परिवहनमंत्र्यांची जेएनपीएला भेट

भारत-फ्रान्सदरम्यान बंदर व्यापार संबंध होणार मजबूत उरण : प्रतिनिधी फ्रान्सचे परिवहनमंत्री जॉन बातिस्ते जेब्बारी यांनी रविवारी (दि. 27) जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) या भारतातील प्रमुख कंटेनर बंदरास भेट दिली. या भेटीमुळे भारत-फ्रान्स यांच्यातील जमीन, हवाई आणि सागरी वाहतूक व बंदर व्यापार संबंध अधिक मजबूत होणार आहेत. आपल्या भेटीदरम्यान फ्रान्सच्या …

Read More »