पनवेलमधील मोहोत नामफलकाचेही अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायत हद्दीतील मोहो येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन वार्षिक निधीतून जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती, तसेच मोहोचा पाडा येथे अंगणवाडी बांधण्यात आली आहे. या शाळा आणि अंगणवाडीचे उद्घाटन रविवारी (दि. 1) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण
मुंबई ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे सोमवार (दि. 3)पासून 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ होत आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. नवीन वर्षात केंद्र सरकार देशातील मुलांसाठी लसीकरण सुरू करीत आहेत. सुरुवातीला 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी …
Read More »‘…तर आपण याच वर्षी कोरोनाला संपवू शकतो’
न्यूयॉर्क : ‘आपण आपल्यातील असमानता नष्ट केली, तर कोरोनाचे संकटदेखील नष्ट करू शकू. कोरोना साथीच्या तिसर्या वर्षात प्रवेश करीत असताना मला विश्वास वाटतोय की, याच वर्षी कोरोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक देशातील किमान 70 टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत असायला हवी,’ असे जागतिक आरोग्य …
Read More »भाताणमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, हर घर जल’नुसार भाताण गावात 71 लाख 57 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून या विकासकामाचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. …
Read More »कोन-सावळे रस्ता पूर्ण झाल्यावर नागरिकांचा प्रवास होणार सुकर
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त कोन-सावळे रस्ता पूर्ण झाल्यावर परिसरातील नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोन-सावळे रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाच्या वेळी केले. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून कोन-सावळे रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोन-सावळे रस्ता काँक्रिटीकरणासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. 1 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सोमाटणे पेट्रोलपंप या ठिकाणी हा सोहळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा : 85 आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम सुरू
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील 85 आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सूचनेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे. पनवेल येथील कर्नाळा बँकेच्या अध्यक्ष व संचालकांनी हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे उघडकीस आले …
Read More »‘थर्टी फर्स्ट’ आणि नववर्ष स्वागतासाठी रायगड हाऊसफुल्ल!
प्रशासन, पोलीस यंत्रणाही सज्ज अलिबाग : प्रतिनिधी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजीच्या नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजेस फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. बेकायदा पाटर्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून नियमांचा भंग करणार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अलिकडच्या काळात गोव्यापाठोपाठ …
Read More »कोरोना रुग्णवाढ : महाराष्ट्रासह आठ राज्यांना विशेष निर्देश
मुंबई : देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहेे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणार्या आठ राज्यांना विशेष निर्देश दिले आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. केंद्राने आठ राज्यांना तयारी बळकट करण्यास आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, …
Read More »अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला पुण्यात प्रतिसाद
परेश ठाकूर यांची उपस्थिती पुणे : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झालेली आहे. यातील पुणे केंद्रांतर्गत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper