Breaking News

Ramprahar Reporters

अटलजींच्या जयंती दिनी भाजपतर्फे सुशासन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी 25 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षातर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या सात वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई-श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हा …

Read More »

अ‍ॅथलिटिक्स स्पर्धेसाठी पूर्वा जाधवची निवड

खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्हा अ‍ॅथलिटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेचे रसायनी येथील पिल्लेज कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते. यात पूर्वा विनोद जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यामुळे तिची 25 व 26 डिसेंबर रोजी सांगली येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पूर्वा जाधव …

Read More »

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील घोट येथे गावदेवी क्रिकेट क्लबच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष नितेश पाटील आणि भाजप तालुका चिटणीस नवनाथशेठ पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप …

Read More »

व्हॉलीबॉल स्पर्धेत बोर्ली-मांडला संघ विजेता

महिला गटात अलिबागची बाजी अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथे स्व. मधुकर ठाकूर क्रीडा नगरीत घेण्यात आलेल्या रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धेत पुरुषांच्या गटात सेव्हन स्टार बोर्ली-मांडला (ब) संघाने आणि महिला गटात सेंट मेरीज हायर सेकंडरी कॉन्व्हेंट स्कूल अलिबागने आद्य सप्लायर्स चषक …

Read More »

किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा; रायगडचा संघ बाद फेरीत

परभणी ः प्रतिनिधी यजमान परभणीसह पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगली  या जिल्ह्यांच्या संघांनी 32व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही गटांत बाद फेरी गाठली, तर सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांनी किशोरी आणि सातारा, जालना नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, हिंगोली व जळगाव यांनी किशोर …

Read More »

योगसाधक पु. ल. भारद्वाज यांचे देहावसान

पनवेल : पनवेल आरोग्य सेवा समितीचे (योग केंद्र) संस्थापक संचालक पु. ल. भारद्वाज उर्फ बाबा यांचे मंगळवारी (दि. 21) संध्याकाळी आठच्या सुमारास अल्पशा आजाराने देहावसान झाले. ते 96 वर्षांचे होते. योग आणि आयुर्वेदाद्वारे पनवेलकरांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे भारद्वाज यांचे निधन झाल्यानेे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. …

Read More »

नगरपंचायत निवडणुकीसाठी रायगडमध्ये शांततेत मतदान

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये मंगळवारी (दि. 21) शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. 234 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून मतमोजणी 19 जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना निकालासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, पाली व …

Read More »

महाविकास आघाडी सरकार, कायद्यानं बोला!

विधिमंडळ अधिवेशन जवळ आले की आमदारांना आमचा विषय सभागृहात मांडा असे सांगणारे रोज कोणीतरी भेटतेच. पत्रकार विचारतात की या अधिवेशनात तुम्ही कोणता विषय मांडणार? या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माझ्या भावना… महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे, परंतु मागील दोन वर्षांतील विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा अनुभव पाहता महाविकास आघाडी सरकार …

Read More »

आधुनिक तंत्रज्ञान अवगत करा -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार संस्थेतील प्रत्येक सेवकाने आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून त्याचा योग्य वापर प्रशासनामध्ये केला पाहिजे. आज आपणा सर्वांस अपेक्षित परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलले पाहिजे तरच आपली व देशाची प्रगती होऊ शकते, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे, असे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या सोमवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. …

Read More »