पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात गुरुवारी (दि. 16)साजरा करण्यात आला. त्यामध्ये अमृत महोत्सवाचा 75 वा स्तंभ विद्यार्थ्यांनी उभारला. त्यामुळे हा स्तंभ स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच स्वंतत्र भारताची स्वप्ने आणि कर्तव्ये सर्वांसमोर आणून पुढे जाण्यासाठी प्रेरणा …
Read More »मविआ सरकार म्हणजे बलात्कार्यांना राजाश्रय देणारे सरकार -चित्रा वाघ
कर्जत : बातमीदार राज्यात सत्तेवर असलेले तीन पक्षांचे मविआ सरकार बलात्कार, मुलींची छेडछाड, फूस लावून पळवून नेणे, अपहरण करणे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करीत नाही. त्यामुळे या लोकांची हिंमत या सरकारच्या काळात वाढली आहे. अशा बलात्कारी लोकांना शासन न करता राजाश्रय देण्याचे काम मविआ सरकार करीत असल्याचा आरोप भाजपच्या …
Read More »जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्यांचा मोर्चा
प्रकल्पांसाठी सक्तीचे भूसंपादन थांबवण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेले सक्तीचे भूसंपादन थांबवावे या मागणीसाठी मुरूड, रोहा आणि पेण तालुक्यातील शेतकर्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात विविध संघटना, तसेच भाजप व शेकापचे नेते सहभागी झाले होते. आमदार रविशेठ पाटील, जयंत पाटील, उल्का महाजन, …
Read More »मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन
सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये असलेल्या मच्छी मार्केटमधील विकासकामाचे भूमिपूजन महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू
पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोनामुळे बंद असलेले पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग शासनाच्या आदेशानुसार अखेर उघडले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातही बुधवारी (दि. 15) हे वर्ग भरले. पनवेल परिसरात महापालिका आयुक्त गणेश देशमुख, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांनी विविध शाळांमध्ये जाऊन गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आयुक्तांनी रयत शिक्षण …
Read More »घोटाळेबाज विवेक पाटलांची जामिनावरील सुनावणी आता 23 डिसेंबरला
पनवेल ः रामप्रहर वृत्त बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 23 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. या संदर्भात बुधवारी (दि. 15) झालेल्या सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंचे वकील उपस्थित होते. ईडीतर्फे विशेष सरकारी गोन्सालवीस …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौर्यावर
पुणे ः केंद्रीय अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. सहकाराची सुरुवात झालेल्या प्रवरा येथे शनिवारी (दि. 18) देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे तसेच विचारमंथनही होणार आहे. या परिषदेस गृहमंत्री शाह उपस्थित राहणार आहेत. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या वेळी शाह काय …
Read More »रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी; पेझारी, भेंडखळ येथे स्पर्धेला प्रारंभ
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा पुरुष गटाच्या अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत चार ठिकाणी खेळली जाणार आहे. बुधवारी (दि. 15) पेझारी (ता. अलिबाग) व भेंडखळ (ता. उरण) येथे या स्पर्धेला प्रारंभ झाला. 17 डिसेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील सहाण येथे अंतिम फेरी खेळली जाणार …
Read More »क्रिकेट स्पर्धेत अय्यान इलेव्हन थळ संघ ठरला ‘चॅम्पियन’
माणगाव ः प्रतिनिधी येथील सुपर सिलेक्टर्स संघाने आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत थळ (अलिबाग) संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन दाखवत चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. त्यांनी अंतिम सामन्यात अप्पर तुडील संघाचा दारुण पराभव करीत विजेतेपद पटकाविले. माणगावजवळील निळगुण फाटा येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ए वन निजामपूर संघाने तृतीय क्रमांक …
Read More »महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकप; भारत-पाकिस्तान 6 मार्चला भिडणार
दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणार्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 6 मार्च रोजी कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विश्वचषक स्पर्धेची सुरुवात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 4 मार्च रोजी होणार्या सामन्याने होईल. 31 दिवस चालणार्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper