पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा निवड चाचणीचा बक्षीस समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 12) आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत सिद्धार्थ दास याने प्रथम क्रमांक पटकावला. या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गाढी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असून, विकास कामांचा झंजावात सुरू आहे. त्याअंतर्गत सुकापूर ते देवद या गाढी नदीवरील पुलाचे काम सुरू झाले आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 13) झाले. या वेळी …
Read More »पनवेल तालुक्यातील शिरवली, चिंचवलीत विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून कार्य सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून अनेक विकासकामे सुरू असून त्या कामांना वेग आला आहे. अशाच प्रकारे शनिवारी (दि. 19) शिरवली येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण, स्मशानभूमीलगत सरंक्षण भिंत तसेच …
Read More »ठाकरे सरकारच्या काळात दारू झाली स्वस्त!
मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने आयात करण्यात येणार्या स्कॉच, व्हिस्कीसह अन्य काही दारूंवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात विक्री केल्या जाणार्या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किमतीएवढी झाली आहे. महाराष्ट्र सरकारने 18 नोव्हेंबर रोजी दारूवरील विशेष शुल्कात कपात केली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने …
Read More »रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात संगणक कक्ष सुरु
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नव्याने संगणक कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) झाले. या …
Read More »सीकेटी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात शनिवारी (दि. 11) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या …
Read More »मुंबईतील मिल कामगारांच्या संपाप्रमाणेच एसटी संपाची अवस्था करण्याचा डाव
आमदार गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर आरोप मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील संपकरी एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी येत्या सोमवारनंतर संपकर्यांना मेस्मा कायदा लावण्याचा इशारा दिला आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका करीत मुंबईतील मिल कामगारांच्या संपाप्रमाणेच एसटी संपाचीही अवस्था करण्याचा डाव असल्याचा आरोप केला …
Read More »लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; पती-पत्नीला एकाच वेळी अखेरचा निरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘अमर रहे अमर रहे बिपीन रावत अमर रहे’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा’ अशा घोषणा देत शुक्रवारी (दि. 10) देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यासह पत्नी मधुलिका रावत …
Read More »मनपा निवडणुकांवेळी शिवसेना वॉर्ड रचनेत सोयीस्कर बदल करते
जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणुका आल्या की सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी महापालिका अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता, असा गंभीर आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री …
Read More »आज ‘सीकेटी’त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त दर्जेदार शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करणार्या व नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्रोत स्व. चांगू काना ठाकूर यांच्या स्मरणार्थ शनिवारी (दि. 11) दुपारी 3.30 वाजता सीकेटी महाविद्यालयातील (स्वायत्त) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात जनार्दन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper