पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी प्रारंभ झाला असून या अंतर्गत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी (दि. 17) रायगड जिल्हा दौरा आहे. ते जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक व शेतकर्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला …
Read More »दि. बा. पाटील यांच्या नावाचा राज्य सरकारने विचार करावा
ना. कपिल पाटील यांचे भूमिपुत्रांना समर्थन ठाणे ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी (दि. 16) ठाण्यातून प्रारंभ झाला. या वेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीचे समर्थन केले. ‘दिबां’चे नाव देण्याची मागणी …
Read More »18 वर्षांखालील मुलांनाही मिळणार मॉलमध्ये प्रवेश
मुंबई ः राज्यात शिथिल केलेल्या निर्बंधांनुसार सर्व मॉल्स आता रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. याकरिता दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक असणार आहे, मात्र 18 वर्षाखालील मुलांसाठी अद्याप लसीकरण सुरू नसल्याने त्यांना मॉलमध्ये जाण्याबाबत संभ्रम कायम होता. हा गोंधळ अखेर दूर करण्यात आला आहे. राज्यात 18 वर्षाखालील …
Read More »नवी मुंबई विमानतळ ‘काम बंद आदोलन’ तूर्त स्थगित
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कृती समितीची घोषणा पनवेल : प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर सोमवार (दि. 16 ऑगस्ट) पासून सुरू होणारे नवी मुंबई विमानतळ काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती लोकनेतेदि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती …
Read More »घोटाळेबाज विवेक पाटलांचा तरुंगातील मुक्काम वाढला
आणखी सहा दिवसांची कोठडी पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम वाढला आहे. सत्र न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 18 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे.कर्नाळा बँक घोटाळा आणि पैशांच्या अफरातफर (मनी लॉण्डरिंग)प्रकरणी विवेक पाटील यांना सक्तवसुली …
Read More »कोशिश फाऊंडेशनच्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
पनवेल ः रामप्रहर वृत्तमहानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. मराठी व इंग्रजी या दोन भाषेत आणि तीन गटांत ही स्पर्धा झाली होती. स्पर्धेत गट ’अ’साठी (इयत्ता पहिली ते चौथी) मी वर्गाचा मॉनिटर झालो तर, …
Read More »कामोठ्यात व्यापार्यांचे दुकाने खोलो आंदोलन
दोन दिवसांत तोडगा काढण्याचे प्रशासनाकडून आश्वासन पनवेल ः वार्ताहरकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एव्हाना केवळ शासकीय दप्तरी नोंद करण्याइतपत शिल्लक राहिलेला आहे. बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका या ठिकाणी निर्बंध हटविल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका लेवल-3मध्ये असल्याने व्यापार्यांना जाचक निर्बंधांना सामोरे लावे लागत आहे. या विरोधात …
Read More »राज्य सरकारने केला शिक्षणाचा खेळखंडोबा
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची टीका पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करून विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीवर ठेवणार्या ठाकरे सरकारने अकरावी प्रवेशाच्या घोळात आता शिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळाची भर घातली असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपुष्टात आणण्याचा चंग आघाडी सरकारने बांधला आहे, अशी टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »राज्यसभेत विरोधकांचा धिंगाणा
नक्राश्रू गाळू नका, देशाची माफी मागा -भाजप नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाविरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत बुधवारी मोठा गदारोळ केला. यानंतर त्यांनी महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप सरकारवर केला. भाजपने मात्र गुरुवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले.या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मेघवाल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, …
Read More »भाजप कार्यकर्ते अविनाश म्हात्रे यांचे निधन
नावडे परिसरात हळहळ व्यक्त पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अविनाश लक्ष्मणशेठ म्हात्रे (नावडे, ता. पनवेल) यांचे बुधवारी (दि. 11) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. त्यांचे वडील ज्येष्ठ नेते लक्ष्मणशेठ यांचे 5 ऑगस्ट रोजी, तर आईचे 18 जुलै रोजी निधन झाले होते. या आघातामुळे त्यांच्या कुटुंबावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper