Breaking News

Ramprahar Reporters

क्रिकेट निवड चाचणीस महिला खेळाडूंचा प्रतिसाद

पनवेल ः वार्ताहररायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रायगडच्या इतिहासात प्रथमच मुलींची अंडर 19खाली निवड करण्यात आली. ही निवड चाचणी खारघर इनामपुरी येथे झाली.निवड चाचणीसाठी रायगड जिल्ह्यातून एकूण 34 मुली आल्या होत्या. त्यातून चार मुलींची निवड करून त्यांना महाराष्ट्र निवड चाचणीसाठी पाठवण्यात आले. या वेळी मनीषा अडबळ आणि नीलम पाटील ह्या …

Read More »

मुरूडच्या प्रसाद चौलकरची राष्ट्रीय किकबॉक्सिंर्गेसाठी निवड

मुरूड ः प्रतिनिधीसलग तीन वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवून मुरूडसह देशाचे नाव चमकवणारे कराटेपटू प्रसाद प्रकाश चौलकर आता राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेतचमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोवा येथे 26 ते 29 ऑगस्टदरम्यान होणार्‍या वाको इंडिया मास्टर्स नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्यांनी राज्याच्या संघात निवड झाली आहे.कराटे खेळात …

Read More »

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानी

दुबई ः वृत्तसंस्थावेस्ट इंडिज आणि पाकिस्तान कसोटी मालिका 1-1ने बरोबरीत सुटली आहे. दुसर्‍या सामन्यात पाकिस्तानने विंडीजचा पराभव केला. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) नवीन गुणांची आकडेवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघ पहिल्या स्थानी आला आहे.यानंतर डब्ल्यूटीसीच्या नवीन सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल आहे. …

Read More »

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन

संगमेश्वर, महाड ः प्रतिनिधीदेशाच्या स्वातंत्र्य दिनावरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत टीका केल्याने केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना मंगळवारी (दि. 24) रत्नागिरी पोलिसांकडून संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना रात्री महाडमध्ये आणण्यात आले. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रक्रियेनंतर ना. राणे यांना न्यायालयात हजर …

Read More »

भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी मन्सूर पटेल

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाचे नेते मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख व मुंबई अध्यक्ष वसीम खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या नियुक्तीबद्दल मन्सूर पटेल यांनी भाजपचे उत्तर …

Read More »

गव्हाणमधील कोरोना लसीकरण केंद्राचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना लसीकरण केंद्र कार्यान्वित झाले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 24) करण्यात आले.कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर गव्हाण ग्रामपंचायतीच्या निधीतून कोविड लसीकरणासाठी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, तर …

Read More »

शेकाप कार्यकर्ते बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाचे ओवळे विभागातील युवा नेते सुनीलशेठ म्हात्रे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते बुधवारी (दि. 25) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सकाळी 10. 30 वाजता हा पक्षप्रवेश …

Read More »

न्हावाखाडीत मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्तन्हावाखाडी उत्तर पाडा येथील श्री म्हसेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.या वेळी पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, महेंद्र …

Read More »

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना संधी द्या; नाहीतर आंदोलन!

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिडकोला इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तसिडकोने बेलापूर-पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे 25 ऑगस्ट रोजी भाजपच्या वतीने तळोजा येथील मेट्रोकार शेड येथे काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे तीन पक्ष सत्तेला चिकटलेत

फडणवीसांचा मविआ सरकारवर हल्लाबोल मुंबई ः प्रतिनिधीविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 23) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर तीन पक्षांची युती अनैसर्गिक असल्याची टीका केली तसेच या तीन पक्षांची तुलना त्यांनी गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांशी केले.मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास …

Read More »