Breaking News

Ramprahar Reporters

…तर मीसुद्धा आयपीएल खेळणार नाही!

धोनीच्या सहभागासंदर्भात रैनाची प्रतिक्रिया चंदिगड ः वृत्तसंस्थाभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि माजी डावखुरा फलंदाज सुरैश रैना चांगले मित्र आहेत. हे दोघे आधीपासून आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचे (सीएसके) महत्त्वाचे खेळाडू आहेत. आता रैनाने धोनीविषयी एक प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे या दोघांची मैत्री किती घट्ट आहे हे समोर आले आहे.रैनाने म्हटले आहे …

Read More »

भारत-श्रीलंका मालिका चार दिवस लांबणीवर

कोरोना संसर्गामुळे निर्णय कोलंबो ः वृत्तसंस्थाश्रीलंका क्रिकेट संघाच्या दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्धचे सहा सामने चार दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पहिला एकदिवसीय सामना आता 13 जुलैऐवजी 17 जुलै रोजी होईल.इंग्लंड दौर्‍यावरून परतलेले फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि विदा विश्लेषक जी. टी. निरोशान यांना कोरोना झाल्यामुळे …

Read More »

जोकोव्हिच वि. बेरेटिनी रविवारी फायनल

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थासर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचने विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. उपांत्य फेरीत जोकोव्हिचने शापोवालोव्हचा 7(7)-6(3), 7-5, 7-5 असा पराभव केला. जोकोव्हिच सातव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आता रविवारी (दि. 11) होणार्‍या अंतिम फेरीत जोकोव्हिचची लढत इटलीच्या मटेओ बेरेटिनीशी असणार आहे.सातव्या मानांकित मटेओ बेरेटिनीने …

Read More »

युरो कप जेतेपदासाठी इटली आणि इंग्लंड भिडणार

लंडन ः वृत्तसंस्थायुरो चषक उंचाविण्यासाठी अंतिम सामन्यात इंग्लंड वि. इटली संघ भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार रविवारी (दि. 11) मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी सकाळी 5.30 वा. ब्राझील वि. अर्जेंटिना या कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम सामन्याचा निकाल लागलेला असेल.युरो कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कला नमवत इंग्लंडने अंतिम फेरीत …

Read More »

हरलीन भारताची ‘सुपरवूमन’

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टिपला अफलातून झेल लंडन ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध इंग्लंड महिला संघांत सुरू असलेल्या टी-20 मालिकेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडू हरलीन देओलने सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा अद्भुत नमुना पेश केला. हरलीनने टिपलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात 19व्या षटकात इंग्लंडची स्थिती 4 बाद 166 अशी भक्कम होती. …

Read More »

ह्या आठवड्यातील ट्रेड

मारुती सुझुकीमारुती सुझुकीच्या स्टॉकमध्ये  इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न वन डेमध्ये बनवून त्याने रिट्रेसमेंट घेतली आहे. सध्याचा या शेअरचा भाव 7425.70 आपण या शेअरला सध्याच्या भावाला खरेदी करू शकता. या शेअरचे टार्गेट  7550/ 7600/ 7840 (+7%) असेल आणि स्टॉप लॉस ठेवावा 7260 (-2%).हिन्दुस्तान पेट्रोलियमहिन्दुस्तान पेट्रोलियम या  स्टॉकने  22.75 रु.  लाभांश …

Read More »

ट्रेडिंग करताना महत्त्वाचा कल दाखविणार्‍या ‘कॅण्डलस्टिक’!

कोरोना साथीमध्ये अनेक जण शेअर बाजारात ट्रेडिंग करू लागले आहेत. ट्रेडिंग करताना जगभर वापरले जाणार्‍या तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व आपण गेल्या वेळी जाणून घेतले.आता हे विश्लेषण करताना ज्या ‘कॅण्डलस्टिक’चा अभ्यास करावा लागतो, त्या ‘कॅण्डलस्टिक’चे प्रमुख प्रकार आपण पाहूयात.आपण टेक्निकल अ‍ॅनालिसिस म्हणजे काय व आलेखाचे प्रमुख प्रकार कोणते ते मागील लेखात पाहिले, …

Read More »

महामार्ग आणि मोटारी-अर्थव्यवस्थेतील मोठ्या बदलाची नांदी

रस्तेबांधणी आणि मोटार उद्योगात होत असलेली मोठी गुंतवणूक हा केवळ त्या क्षेत्रापुरता बदल नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा दर्शविणारा बदल आहे. त्याच्या अनेक खुणा सध्या आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. या बदलांचा आणि आपला नेमका काय संबंध आहे?अमेरिकेत अर्थव्यवस्थेला वेग देण्याची वेळ आली तेव्हा तेथील धुरीणांनी महामार्गांची बांधणी आणि मोटारींच्या उत्पादनावर …

Read More »

…तर मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करणार

संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा कोल्हापूर ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा छत्रपती खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.संभाजीराजे म्हणाले, राज्य …

Read More »

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ

पत्नीलाही ईडीची नोटीस जळगाव ः प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील जमीन घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जावयाला अटक करण्यात आल्यानंतर आता ईडीकडून खडसेंच्या पत्नीला समन्स बजावण्यात आले आहे. याआधी गुरुवारी स्वत: खडसे यांची चौकशी करण्यात आली होती. सलग …

Read More »