Breaking News

Ramprahar Reporters

सोमवारचे दोन ट्रेड

हिंदुस्तान एरोनॉटिक्सहिंदुस्तान एरोनॉटिक्स या स्टॉकने वन डे टाईम फ्रेममध्ये ‘कप अ‍ॅण्ड हॅण्डल पॅटर्न’ बनवलेले आहे. शुक्रवारी या स्टॉकची क्लोजिंग रुपये 1067.55 इतकी झाली आहे.हिंदुस्तान एरोनॉटिक्स या स्टॉकने जर सोमवारी एक तासाच्या टाईम फ्रेममध्ये 1092च्या वरती क्लोजिंग दिली, तर कन्फर्म कप अ‍ॅण्ड हॅण्डल पॅटर्न तयार होईल व तेव्हा आपण खरेदी करू …

Read More »

ट्रेडिंग करताना तांत्रिक विश्लेषण का शिकून घेतले पाहिजे?

कोरोना साथीमध्ये अनेक जण शेअर बाजारात ट्रेडिंग करू लागले आहेत. ट्रेडिंग करताना जगभर वापरल्या जाणार्‍या तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व तर जाणून घेतलेच पाहिजे, पण ते शिकूनही घेतले पाहिजे.कोरोना साथीच्या काळात अनेकांचा रोजगार गेल्याने तसेच दीर्घकाळ घरीच बसावे लागल्याने त्यातील अनेकांनी शेअर बाजारात ट्रेडिंग करून काही कमाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा …

Read More »

विमा – माणसांचा आणि पिकांचा

वैद्यकीय खर्च असो, अचानक येणारा मृत्यू असो की पिकांचे नुकसान असो, यातील जोखीम कमी करण्यासाठी विमा काढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जोखीम कमी करण्याचा तोच मार्ग जगाला सापडला आहे. त्यामुळे आपापल्या पात्रतेनुसार अशी जोखीम विमा काढून कमी करणे ही आपली जबाबदारी आहे.आरोग्य विम्यामुळे आरोग्य सेवा महाग होतात, या आरोपात तथ्य …

Read More »

राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत मोठा गैरव्यवहार

अण्णा हजारेंचा खळबळजनक आरोप नगर : प्रतिनिधीराज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत मोठा गैरव्यवहार झालेला आहे, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्यापासून सुरुवात केलीच आहे, तर त्यांनी तक्रारीत नमूद सर्व 49 कारखान्यांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी अण्णांनी केली आहे.सातार्‍यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची …

Read More »

मराठा आरक्षण : आधी राज्य सरकारने आपली जबाबदारी पूर्ण करावी -पाटील

मुंबई ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्राची आहे असे समजून राज्य सरकारने स्वस्थ बसू नये. केंद्र सरकारकडून ती जबाबदारी पूर्ण होण्यासाठी आधी जे आवश्यक टप्पे राज्य सरकारने पूर्ण करायचे आहेत त्यासाठी तातडीने काम करावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.पाटील …

Read More »

घोटाळेबाज विवेक पाटलांचे साथीदारही होणार गजाआड

‘ईडी’पाठोपाठ आता राज्य सीआयडीही करणार कारवाई पनवेल ः प्रतिनिधीबोगस कर्ज प्रकरणे आणि भ्रष्टाचारामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील सध्या जामीन मिळवण्यासाठी धडपडत आहेत. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी न्यायालयाने त्यांना अद्याप जामीन मंजूर केलेला नसल्याने ते जेलमध्येच आहेत. या प्रकरणात सहकार खात्याने केलेल्या …

Read More »

भारताने दुय्यम संघ पाठवून श्रीलंकेचा अपमान केला; अर्जुन रणतुंगाची टीका

कोलंबो ः वृत्तसंस्थाश्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने भारताने श्रीलंका दौर्‍यासाठी दुय्यम संघ पाठविल्याने नाराजी व्यक्त केली आहे. हा आमच्या देशाचा अपमान असल्याची टीकाही  रणतुंगा याने केली.एकाच वेळी दोन भारतीय संघ दोन वेगवेगळ्या दौर्‍यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौर्‍यावर आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दुसरी फळी …

Read More »

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : झ्वेरेव्ह, फेडरर, बार्टी तिसर्‍या फेरीत

लंडन ः वृत्तसंस्थाजर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी आणि अमेरिकेची कोको गॉफ यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आरामात विजयमिळवून तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. एलिना स्विटोलिनाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या चौथ्या मानांकित झ्वेरेव्हने पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत अमेरिकेच्या टेनिस सँडग्रेनवर 7-5, …

Read More »

टीम इंडियाचे भरगच्च वेळापत्रक

जानेवारी 2022पर्यंत क्रिकेट सामन्यांची पर्वणी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थावर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागल्यानंतर आता टीम इंडियाचे व्यस्त वेळापत्रक समोर आले आहे. कोरोनामुळे अनेक स्पर्धा आणि सामने पुढे ढकलण्यात आले होते, मात्र आता कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने स्पर्धांची एकापाठोपाठ एक मांडणी करण्यात आली आहे.सध्या भारताचा एक …

Read More »

एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात तीन जण ठार

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी हद्दीत गुरुवारी (दि. 1) चार वाहनांचा भीषण अपघात घडला. यात एक कार पूर्णपणे जळून खाक होऊन त्यातील तिघांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला.आडोशी हद्दीतील तीव्र उतारावर एका कंटेनरने आय 10 कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे ती कार पुढील पुढील ट्रकवर धडकली व तिने पेट …

Read More »