Breaking News

Ramprahar Reporters

कर्जत आगाराने मिनीबस सुरू करावी

माथेरान भाजपची मागणी कर्जत : बातमीदारमाथेरान येथून कर्जत आणि नेरळ येथे जाण्यासाठी असलेली राज्य परिवहन महामंडळाची मिनीबस सेवा कर्जत आगाराने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी माथेरान भाजपने केली आहे. त्याबाबत माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी भाजपच्या वतीने कर्जत एसटी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.कर्जत एसटी आगराकडून कर्जत नेरळ-माथेरान अशी मिनीबस सेवा …

Read More »

रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पेण : प्रतिनिधीस्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या रोहा तालुक्यातील विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रविवारी (दि. 13) पेण येथे भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला कंटाळलेल्या विठ्ठलवाडी, राजखलाटी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात नेदरलँडची युक्रेनवर मात

युरो कप स्पर्धा अ‍ॅमस्टरडॅम ः वृत्तसंस्थायुरो कपमधील नेदरलँड विरुद्ध युक्रेन सामना अगदी अटीतटीचा झाला. पहिल्या हाफमध्ये एकही गोल न करता आलेल्या दोन्ही संघांनी सामन्याच्या शेवटच्या 45 मिनिटांमध्ये एकूण पाच गोल केले. सामन्याच्या 85व्या मिनिटाला 2-2ची बरोबरी फोडणारा तिसरा गोल करीत नेदरलँडने निसटता विजय मिळवला. हा निर्णायक गोल नेदरलँडच्या डमफ्राइजने केला.पहिल्या …

Read More »

‘त्या’ धडकेनंतर प्लेसिसला मेमरी लॉसचा होतोय त्रास

कराची ः वृत्तसंस्थापाकिस्तान सुपर लीग टी-20 मालिकेदरम्यान एका सामन्यात आपल्याच संघातील खेळाडूशी क्षेत्ररक्षण करताना धडक होऊन जखमी झालेल्या फाफ ड्यू प्लेसिसच्या स्मृतीवर काही प्रमाणात परिणाम (मेमरी लॉस) झाला आहे, परंतु त्याची प्रकृती उत्तम आहे.पेशावरच्या डावाच्या 19व्या षटकात सीमारेषेपाशी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात ग्लॅडिएटर्सच्या ड्यू प्लेसिसचे डोके क्वेट्टा ग्लॅडिएटर्सच्या मोहम्मद हसनैनशी अनवधानाने …

Read More »

फ्रेंच ओपेनचा जोकोव्हिच जेता 

पॅरिस ः वृत्तसंस्थातब्बल सव्वाचार तास झुंज देत चाहत्यांना अविस्मरणीय खेळाचा आनंद देणार्‍या नोव्हाक जोकोव्हिचने ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचे आव्हान पाच सेटमध्ये परतवून लावत फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. जोकोव्हिचचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. महान टेनिसपटू ब्योन बोर्ग यांच्या हस्ते त्याला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरवण्यात आले.ग्रीसचा …

Read More »

कर्जत तालुक्यातील धरणांची दुरुस्ती कधी?

निसर्गाने नटलेल्या कर्जत तालुक्यातील प्रदूषणमुक्त वातावरण सर्वांना हवेहवेसे वाटते. या तालुक्यात डोंगर आहेत, नद्या आहेत, जंगले आहेत, त्याचबरोबर पाणी साठवणूक करणारी धरणे, पाझर तलावदेखील आहेत. मात्र दोन पाझर तलाव वगळता इतर पाझर तलाव गेल्या पावसाळ्यात पूर्ण भरून वाहले नाहीत, तर तिन्ही लघुपाटबंधारे प्रकल्प असलेली धरणेदेखील ओव्हर फ्लो झाली नाहीत. याला …

Read More »

अन्यायी राज्य सरकारचा निषेध आणि महाराष्ट्र बंदची हाक!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकरी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचे वृत्त सार्‍या महाराष्ट्रात पसरताच राज्य सरकारविरुद्ध …

Read More »

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध? -वडेट्टीवार

पुणे ः प्रतिनिधीराज्यात कोविड निर्बंधांबाबत नवे धोरण अवलंबण्यात आल्यानंतर करोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत असलेल्या अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागांत रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेत राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी …

Read More »

पेट्रोलियममंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोलच्या दरवाढीवरून केंद्रावर केलेल्या टीकेवर केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर आहेत. येथे काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोलचे दर कमी करण्यास सांगावे, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी …

Read More »

शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय

दरेकरांचा संजय राऊतांना टोला मुंबई ः प्रतिनिधीराजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते चंचल असतात. शिवसेनेची विचारधाराही आता अशीच चंचल झाली आहे, अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंचल राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असे …

Read More »