Breaking News

Ramprahar Reporters

कर्नाळा बँक  घोटाळा : विवेक पाटील यांच्यासह 19 जणांवर बजावले आरोपपत्र

संचालकांकडून प्रत्येकी 16 ते 29 कोटींची वसूली रक्कम सहकार विभागाने केली निश्चित पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 529 कोटी 36 लाख 55 हजार 26 रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित विवेक पाटील यांच्यासह 19 संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आले …

Read More »

कुलदीप यादवच्या लसीकरणावरून वाद

कानपूर ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, पण कुलदीप हॉस्पिटलऐवजी आपल्या गेस्ट हाऊसच्या लॉनमध्ये लसीकरण करताना दिसून आला. त्यामुळे कोरोनासंबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.कुलदीपने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एक फोटो शेअर केला आणि ट्विट करून सर्वांनी ही लस घ्यावी अशी विनंती केली. लस …

Read More »

सुशीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाछत्रसाल स्टेडियमवरील हत्या आणि मारहाणप्रकरणी दोन ऑलिम्पिक पदके विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, माझ्याविरोधातील चौकशी ही पक्षपाती असून, माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा सुशीलने केला आहे.छत्रसाल स्टेडियमवर 4 मेच्या रात्री झालेल्या मारहाणीत 23 वर्षीय …

Read More »

बॉल टेम्परिंग प्रकरण पुन्हा तापले

गोलंदाजांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी क्लार्क असहमत सिडनी ः वृत्तसंस्था2018मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत घडलेले चेंडू फेरफार (बॉल टेम्परिंग) प्रकरण आता चांगले तापताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेत सँड पेपर लपवणार्‍या कॅमेरून बॅनक्रॉफ्टने गोलंदाजांना या घटनेची माहिती असल्याचा मोठा खुलासा केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आपले मौन सोडत …

Read More »

अ‍ॅशेस मालिकेची घोषणा; इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया भिडणार

सिडनी ः वृत्तसंस्थाइंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणार्‍या बहुचर्चित अ‍ॅशेस मालिकेचे वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. अ‍ॅशेस मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होणार असून, सामने पर्थ, ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे होतील.पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाईल. त्याशिवाय 26 वर्षांत प्रथमच अंतिम सामना सिडनीऐवजी पर्थ येथे खेळला जाईल. या वेळी …

Read More »

वादळग्रस्तांना भरघोस मदत करा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी अलिबाग ः प्रतिनिधीगेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता. वर्षभरात तौक्ते या दुसर्‍या वादळाने दणका दिला आहे. यात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. या वादळग्रस्तांना राज्य सरकाने भरघोस मदत द्यावी, अशी मागणी राज्य विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसस यांनी केली …

Read More »

कुळ कायद्यावर विधानसभेत आवाज उठविणारे ‘दिबा’

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1957 साली झालेल्या निवडणुकीत दि. बा. पाटील प्रथम जरी निवडून आले असले तरी …

Read More »

रायगडातील 661 गावे अजूनही अंधारात

तौक्ते चक्रीवादळाचा फटका अलिबाग ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील 661 गावे अजूनही अंधारात आहेत. या वादळाने जिल्ह्यात चार बळी घेतले असून, सहा हजार 36 घरांचे नुकसान झाले आहे.वादळाचा सर्वाधिक फटका अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या तालुक्यांना बसला. जिल्ह्यात सहा हजार हेक्टर क्षेत्रावरील फळ बागायतींचे नुकसान झाले. 150 बोटींचे नुकसान …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांची महापौर सहाय्यता निधीसाठी पाच लाखांची मदत

वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी पनवेल ः महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आई शकुंतला ठाकूर, भाऊ भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त परेश ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत महापौर सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश महापौर डॉ. कविता …

Read More »

कोकणातील उद्ध्वस्त शेतकर्‍याला बांधावर जाऊन तातडीने मदत करा!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे राज्य सरकारला साकडे पनवेल ः रामप्रहर वृत्तलागोपाठ दुसर्‍या वर्षी आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे ऐन हंगामात कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांचे पुरते कंबरडे मोडले असून, केवळ कागदावरचे आदेश आणि घोषणा न करता आंबा बागायतदार व वादळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष पॅकेज मिळाले पाहिजे, अशी मागणी भाजपचे उत्तर …

Read More »