Breaking News

Ramprahar Reporters

मराठा आरक्षणासाठी 16 जूनपासून मोर्चा

संभाजीराजेंची किल्ले रायगडावरून घोषणा महाड ः प्रतिनिधीआतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मराठा समाज आरक्षणासाठी येत्या 16 जूनला पहिला मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा खासदार संभाजीराजे भोसले यांनी रविवारी (दि. 6) किल्ले रायगडावरून केली. ते शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात बोलत होते.6 …

Read More »

सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळेच जमीन बचाव संघर्षाची ठिणगी पडली!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1983चा काळ लोकनेते दि. बा. पाटील यांना तसा कठीणच गेला. शेतकर्‍यांचा संघर्ष, त्यात …

Read More »

शिवमुद्रेच्या साक्षीने होणार शिवराज्याभिषेक सोहळा

किल्ले रायगडावर पोलीस बंदोबस्त महाड ः प्रतिनीधीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकसाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून छत्रपती संभाजीराजेंसह केवळ 20 जणांच्या उपस्थितीत हा सोहळा रविवारी (दि. 6) होणार आहे. विशेष म्हणजे यंदा राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे.संभाजीराजेंच्या हस्ते सकाळी राजसदरेवर शिवप्रतिमेला अभिषेक करून सोहळा …

Read More »

चला करूया वृक्षारोपण!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अभियाना शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर हे अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी …

Read More »

उद्यापासून महाराष्ट्र अनलॉक

पाच टप्प्यांत निर्बंध होणार शिथिल; अधिसूचना जारी मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (दि. 5) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. ही अधिसूचना 7 जूनपासून …

Read More »

मविआ सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची घणाघाती टीका पनवेल ः रामप्रहर वृत्तफडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणा आणि वरातीमागून घोडे चालविण्याच्या निष्क्रिय कारभारामुळे ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (दि. 5) येथे केली. मराठा समाज आरक्षणासंदर्भात …

Read More »

मेडिकलच्या परीक्षा अखेर ऑफलाइनच

नागपूर ः महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. हा नियम राज्यात 173 कॉलेजेसचे 44 हजार डॉक्टर होऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. पहिल्या पेपरपर्यंत शक्य झाले नाही तर दुसर्‍या पेपरच्या आत मात्र …

Read More »

‘प्रतिष्ठान’मुळे अखेरीस अंतुले सरकारला अपमानास्पदरीत्या पायउतार व्हावे लागले!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…अंतुले सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज होते. अगोदरच्या शरद पवार सरकारने ठरवून दिलेली एकरी …

Read More »

आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार : पटोले

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या तिन्ही पक्षांत अनेक अंतर्गत मदभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात प्रमुख विरोधी पक्ष भाजपने वेळोवेळी रान उठविले आहे. त्यातच …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी गव्हाण ग्रामपंचायतीचा ठराव

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, असा ठराव गव्हाण ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना देण्यात …

Read More »