Breaking News

Ramprahar Reporters

मुख्यमंत्री नुसत्या बाता मारताहेत

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल देवगड ः प्रतिनिधीविधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसीय कोकण दौर्‍यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करीत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. देवगड येथे शुक्रवारी (दि. 21) प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा फडणवीस यांनी समाचार घेतला. पंतप्रधान …

Read More »

मान्सूनचे अंदमान निकोबार बेटावर आगमन

नवी दिल्ली ः मान्सूनचे आगमन अंदमान निकोबार बेटावर झाले आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून लवकर हजेरी लावेल हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. यापूर्वी केरळमध्ये मान्सून वेळेआधी येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता अंदमान निकोबार बेटांवर मान्सून सरी बसल्याने 31 मेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटतील, असे हवामान खात्याकडून …

Read More »

रायगडातही म्युकरमायकोसिसचा शिरकाव; तीन जण बाधित  

अलिबाग : रायगडातही म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण आढळलेत. राज्यात म्युकरमायकोसिसचा झपाट्याने प्रादुर्भाव सुरू आहे. पनवेल मनपा हद्दीत एक, पनवेल ग्रामीण हद्दीतील एक व खोपोली येथील एका रुग्णाचा यात समावेश आहे. तिघांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

Read More »

केंद्राकडून महाराष्ट्रालाही मिळणार मदत!

‘मविआ’कडून जाणीवपूर्वक राजकारण : देवेंद्र फडणवीस महाड ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्रालासुद्धा मदत मिळणार असल्याचे नुकतेच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे, मात्र याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे, असा आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 20) सकाळी …

Read More »

पुरोगामी आणि प्रगतिशील विचारांचे पाईक!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…दि. बा. पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर …

Read More »

रायगडात अत्यावश्यक आस्थापना पूर्ण वेळ सुरू राहणार

अलिबाग ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळाच्या दणक्याने रायगडात फळबाग, शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या लोकांना आवश्यक ते सामान खरेदी करता यावे यासाठी जीवनावश्यक वस्तूंची  व हार्डवेअर दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास रायगड जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने …

Read More »

कोरोना 100 वर्षांतील सर्वांत मोठे संकट : मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 20)  कोरोनासंदर्भात देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या 54 जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही उपस्थित होते. कोरोनाची साथ गेल्या 100 वर्षांतील सर्वांत मोठे संकट आहे. कोरोनाने आव्हाने आणखी वाढवलीत. तुम्ही जिल्ह्यातील सर्वांत मोठे योद्धे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अ‍ॅपेक्स हॉस्पिटल कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. पनवेलच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उलवे नोड येथे सेवाभावी डॉक्टरांनी अ‍ॅपेक्स हॉस्पिटल हे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन गुरुवारी (दि. 20) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.उलवे …

Read More »

सीमाप्रश्नासाठी आमदारकीचा त्याग करणारे निस्वार्थी दि.बा.

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1962 साली झालेली विधानसभेची निवडणूक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वातावरणात पार पडली असली तरी …

Read More »

ओएनजीसी येथील लसीकरण केंद्र पुन्हा सुरू करा : परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 20मधील ओएनजीसी येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र पुन्हा लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ओएनजीसी येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात नगरसेवक अजय बहिरा यांनी सभागृह नेते परेश …

Read More »