पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंगापूरमधून पुण्यातील उद्योजक सुधीर मेहता यांच्या सहकार्याने आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व साडेतीन हजार व्हेंटिलेटर्स एअर इंडियाच्या माध्यमातून एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टी भारतात आणण्यासाठी परवानगी दिल्याचेही पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुधीर मेहता …
Read More »कोरोना संकटात शोएबची भारतीयांसाठी प्रार्थना
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे आणि त्यामुळे दररोज रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाची व्यवस्थाही तुटपुंजी पडत आहे. ऑक्सिजनअभावी लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे. या वेळी भारताच्या मदतीसाठी अनेक शेजारील राष्ट्रही पुढे येत आहेत. त्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब …
Read More »ख्रिस मॉरीसवर पीटरसन नाखूश
मुंबई ः प्रतिनिधी राजस्थान रॉयल्सची ह्या आयपीएल सीझनमधील आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम सध्या पॉइंट टेबलमध्ये सर्वांत तळाशी आहे.आजवरच्या आयपीएल लिलावातील मॉरीस हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे, मात्र मॉरीस या रकमेसाठी पात्र नाही, असे मत इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसनने व्यक्त केले आहे. मॉरीसने …
Read More »गतविजेत्या मुंबईचा पराभव
लोकेश-गेलच्या खेळीने पंजाब विजयी चेन्नई ः वृत्तसंस्थाचेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने पराभव केला. पंजाबचा या हंगामातील हा दुसरा विजय ठरला आहे.कर्णधार केएल राहुल (नाबाद 60) आणि ख्रिस गेल (नाबाद 43) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने शानदार विजय …
Read More »खालापुरात पाच लाखांचा गुटखा जप्त
खालापूर ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील माजगाव येथे एका किराणा स्टोअर्सवर धाड टाकून सुमारे पाच लाख किमतीचा गुटखा खालापूर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.माजगाव गावाच्या नाक्यावर असणार्या माही किराणा स्टोअर्समध्ये शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पान मसाला विक्रीसाठी आणला आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनकोन-सावळे रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी 14 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश पनवेल ः रामप्रहर वृत्तकोन-सावळे रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या विकासकामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 14 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल तालुक्यातील, परंतु उरण विधानसभा मतदारसंघात …
Read More »जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी आता ई-पास आवश्यक
सतत बदलणार्या नियमांमुळे नागरिकांत संभ्रम मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. 13 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानंतर 22 एप्रिलपासून त्यामध्ये अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास गरजेचा असल्याचे महाराष्ट्र पोलीसच्या ट्विटर हॅण्डलवरून सांगण्यात आले आहे. दरम्यान, …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राला मिळणार अधिक ऑक्सिजन
मुंबई ः प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून 97 मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे. पुढील दोन दिवसांत विशाखापट्टणम येथून पुरवठा सुरू होईल. यामुळे विदर्भ व मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे.अनेक रुग्णालयांत प्राणवायूची कमतरता आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्राणवायूची निर्मिती …
Read More »पनवेल महापालिकेचा एमजीएम रुग्णालयासोबत करार
200 आयसीयू बेड मिळणार; दररोज 300 कोरोना टेस्टही होणार पनवेल ः प्रतिनिधीकामोठे एमजीएम रुग्णालय आणि पनवेल महानगरपालिका यांच्यात कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त मोफत वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने 200 आयसीयू बेड आणि दररोज 300 आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचा करार गुरुवारी (दि. 22) करण्यात आला. सध्या एमजीएम रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन …
Read More »कोरोनामुळे घाबरू नका आणि निष्काळजीपणाही करू नका!
आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे वेगळी आणि गंभीर आहे, मात्र घाबरू नका आणि निष्काळजीपणाही करू नका, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेला व शासनाला केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, आरोग्य व्यवस्था, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना होणारा त्रास, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper