Breaking News

Ramprahar Reporters

सचिन वाझेंना अटक करा!

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद मुंबई ः प्रतिनिधीउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटके आढळून आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसादमंगळवारी (दि. 9) विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मृत्यू प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले. त्याचबरोबर …

Read More »

पृथ्वी शॉकडून सौराष्ट्रच्या गोलंदाजांची धुलाई

अहमदाबाद ः वृत्तसंस्थाविजय हजारे ट्रॉफी 2021 स्पर्धेत मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉ याचा फॉर्म दमदारच सुरू आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम नाबाद 227 धावांची खेळी करण्याचा विक्रम करणार्‍या पृथ्वीने मंगळवारी(दि. 9) उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सौराष्ट्रच्या गोलंदाजांची धुलाई केली.सौराष्ट्राच्या 5 बाद 284 धावांचा पाठलाग करताना पृथ्वीने एकट्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. त्याने 67 …

Read More »

पडिक्कलची ‘विराट’ विक्रमाशी बरोबरी

विजय हजारे स्पर्धेत सलग चार शतके नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाबीसीसीआयने आयोजित केलेल्या देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने केरळविरुद्ध झालेल्या सामन्यात 101 धावांची खेळी केली. या शतकासह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.या स्पर्धेत देवदत्तने अर्धशतकाने सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या चार सामन्यात त्याने शतक केले. दुसर्‍या …

Read More »

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत स्नेहल माळीला कांस्यपदक

पनवेल ः वार्ताहरपनवेल येथे सुरू असलेल्या 25व्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्नेहल शत्रुघ्न माळी हिने कांस्यपदक पटकाविले आहे. स्नेहल ही खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे.या स्पर्धेत भारतभरातून सर्व राज्य, सेनादल, पोलीस, रेल्वे, बीएसएफ, बालेवाडी-पुणे, स्पोर्ट्स ऑथोरिटीज ऑफ इंडिया असे स्पर्धेक सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्राकडून …

Read More »

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा विश्वविक्रम

मुंबई ः प्रतिनिधीभारतीय महिला क्रिकेट संघाने दुसर्‍या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर दणदणीत विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. दक्षिण आफ्रिकेचा डाव 157 धावांवर गुंडाळल्यानंतर स्मृती मानधना आणि पूनम राऊत या दोघींच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने नऊ विकेट्स व 128 चेंडू राखून सामना जिंकला. या सामन्यात …

Read More »

कुस्ती स्पर्धेत पुनिया सुवर्णपदकासह जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी

रोम ः वृत्तसंस्थाऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय मल्ल बजरंग पुनियाने मॅट्टेओ पेलिकोन मानांकन कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत 30 मिनिटांत जिंकून सुवर्णपदक पटकाविले. यासोबतच त्याने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान पुन्हा प्राप्त केले आहे.65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीआधी मोंगोलियाच्या तुल्गा तुमूर ओशिरचे बजरंगविरुद्ध पारडे जड मानले जात होते, कारण आधीच्या दोन्ही लढतींत ओशिरकडून …

Read More »

राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेत सतबीर, स्वस्तीला सुवर्णपदक

पनवेल ः प्रतिनिधी25व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी मास स्टार्ट शर्यतीत पुरुष गटात सेनादलाचा सतबीर सिंग, तर महिला गटात ओडिशाची स्वस्ती सिंग यांनी वेगवान कामगिरीची नोंद करीत सुवर्णपदक पटकाविले.पनवेल येथे महामार्गावर भारतीय सायकलिंग संघटनेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या या स्पर्धेत पुरुषांची 100 किमी शर्यत सेनादलाच्या सतबीर सिंगने जिंकली. …

Read More »

पनवेलमध्ये कोरोना लसीकरण केंद्राचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघरच्या आरोग्य केंद्रास सदिच्छा भेट पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींना लस टोचली जात आहे. त्या अंतर्गत पनवेल शहरातील पटवर्धन हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे …

Read More »

ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम : दरेकर

मुंबई ः प्रतिनिधीकोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण यांनी केली आहे. कोकणाने आतापर्यंत भरभरून दिले आहे. आता कोकणासाठी परतफेड करण्याची वेळ आली आहे. कोकणाला काही मिळाले नाही, तर ठाकरे सरकारचे कोकणासाठी हे पुतना मावशीचे प्रेम म्हणावे लागेल, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.कोकणाला …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये नारीशक्तीचा सन्मान

प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान : लोकनेते रामशेठ पनवेल : रामप्रहर वृत्तप्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा झेंडा रोवला आहे. स्वतःच्या घरापासून ते देशाच्या विकासापर्यंत महिलांचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 8) येथे काढले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून ते …

Read More »