मुंबई ः प्रतिनिधीतामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडूनही त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मग मराठा आरक्षणावरच स्थगिती का, असा सवाल करीत मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यात राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, …
Read More »मालमत्ता कर कमी करा
नवीन पनवेल भाजपची मागणी पनवेल ः प्रतिनिधीनवीन पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी नवीन पनवेलमधील रहिवाशांना आलेल्या प्रस्तावित मालमत्ता कर नोटिसांबाबत रहिवाशांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिकेच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची शुक्रवारी (दि. 5) भेट घेत निवेदन सादर केले. या वेळी मालमत्त कर कमी करण्याची विनंती करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी …
Read More »फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच 1 एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज
माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा दावा मुंबई ः प्रतिनिधीराज्यात वाढीव वीज बिलांचा मुद्दा गाजत असताना राज्य वीज नियामक आयोगाने 2 टक्के वीज बिल कपात करण्याचा निर्णय घेतल्याने वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू करण्याचे आदेश आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »रायगड जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उठविला आवाज
एका महिन्याच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट करणार : आरोग्य राज्यमंत्री मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तअलिबाग येथे असलेल्या रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयाची दुरवस्था झाली असून, याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) राज्य शासनाचे लक्ष वेधले. या रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट कधी करणार, असा …
Read More »अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
काँग्रेस-राष्ट्रवादीलाही इशारा मुंबई ः प्रतिनिधीराज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. या वेळी हिंदुत्वाचा मुद्दा निघाल्याने बाबरी मशीद व राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली होती. यावर समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी संताप व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला व काँग्रेस-राष्ट्रवादीला …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे अधिवेशनात धरणे आंदोलन
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण; महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तकोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेल्या पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदार व खातेदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) …
Read More »एनपीपीएलला प्रारंभ; 20 संघांमध्ये थरार
कर्जत : बातमीदारकर्जत तालुक्यातील क्रिकेटपटूंचा सहभाग असलेल्या नेरळ परिसर क्रिकेट लीग (एनपीपीएल)ला बुधवार (दि. 3)पासून सुरुवात झाली. उल्हास नदीच्या तिरावर असलेल्या भाकरीचा पाडा येथील मैदानावर 20 व्यावसायिक संघांमध्ये पाच दिवस हा थरार रंगणार आहे.कर्जत तालुक्याच्या 150 गावे आणि आदिवासी पाड्यांतील खेळाडू एनपीपीएलमध्ये आपले क्रीडा कसब दाखवत आहेत. स्पर्धेत भरत इलेव्हन, …
Read More »पोलार्ड ठरला नवा ‘षटकार किंग’
सहा चेंडूंत लगावले सहा शानदार सिक्सर अँटिग्वा : वृत्तसंस्थावेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात सुरू असणार्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने सहज विजय मिळवला. विंडीजकडून कायरन पोलार्डने कर्णधारपदाला साजेसा खेळ करीत अकीला धनंजयच्या एक षटकामध्ये सहा षटकार लगावले. यासोबतच पोलार्डने हर्षल गिब्ज आणि युवराज सिंग यांच्या विक्रमाशी …
Read More »पहिला दिवस भारताचा; इंग्लंडचे लोटांगण
अहमदाबाद : वृत्तसंस्थातिसर्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी चौथ्या सामन्यातही सपशेप लोटांगण घेतले. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि आर. आश्विन यांच्या भेदक मार्यासमोर इंग्लंडचा संघ टिकाव धरू शकला नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ 205 धावांवरच गारद झाला. बेन स्टोक्स वगळता एकाही खेळाडूनला जम बसवता आला नाही. भारताकडून अक्षरने …
Read More »कोर्लई जमीन व्यवहार प्रकरण ; ठाकरे, वायकर परिवाराविरोधात सोमय्यांची रेवदंडा पोलिसात तक्रार
रेवदंडा : प्रतिनिधीकोर्लई येथील जमीन व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच रवींद्र वायकर यांच्या परिवाराविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. यावर सात दिवसांत एफआरआय दाखल करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशाराही सोमय्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper