राज्याच्या सहकारमंत्र्यांनी सूचविला उपाय मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते, असे लेखी उत्तर राज्याचे सहकारमंत्री शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात …
Read More »लग्नासाठी बुमराहची मालिकेतून माघार
मुंबई : प्रतिनिधीटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये होणार्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व अखेरच्या कसोटीत खेळणार नाहीये. बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे सुटी मागितली होती, ती स्वीकारण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार बुमराह लग्न करणार असून, त्यासाठीच त्याने मालिकेतून माघार घेतल्याचे समजते.इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका संपल्यावर होणार्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीही बुमराहला आराम …
Read More »साई श्रद्धा संघाने पटकाविला कमळ चषक
उरण : वार्ताहरमांगीरदेव क्रिकेट क्लब आणि भारतीय जनता पक्ष भवरा प्रभाग क्र. 2चे नगरसेवक नंदकुमार लांबे, नगरसेविका आशा शेलार यांच्या वतीने सालाबादप्रमाणे टेनिस क्रिकेटची मर्यादित षटकांची स्पर्धा नुकतीच मांगीरदेव मैदानात आयोजित करण्यातआली होती. या स्पर्धेत साई श्रद्धा क्रिकेट क्लब बेलदार वाडा यांनी विजेतेपदाचा कमळ चषक पटकाविला.स्पर्धेत द्वितीय क्रमांक रिदम क्रिकेट …
Read More »भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून निर्णायक चौथी कसोटी
अहमदाबाद : वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा व अखेरचा सामना गुरुवार (दि. 4)पासून सुरू होणार आहे. भारताने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे हा सामना जिंकल्यास किंवा अनिर्णीत राखला तरी भारत मालिकेवर कब्जा करेल, तर इंग्लंडने सामना जिंकल्यास मालिका बरोबरीत सुटेल.आघाडीचा वेगवान …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; अन्यथा तीव्र आंदोलन
दशरथ पाटील यांचा इशारा; सर्वपक्षीय नेत्यांची घेणार भेट पनवेल : प्रतिनिधीनवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा जनइशारा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सल्लागार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »वाचनालयाशी भावनिक नाते -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेलच्या लिमये सार्वजनिक वाचनालयास दोन लाखांची मदत70व्या वाढदिवसानिमित्त 70 पुस्तकांची भेट पनवेल : रामप्रहर वृत्तके. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय हे नवोदित तसेच होतकरू साहित्यिक, कवी, लेखक यांना नेहमीच प्रोत्साहित करीत आहे. या वाचनालयाचा अधिक उत्कर्ष व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) दोन लाख रुपयांची मदत …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष
मेगा भरतीसाठी बनावट कंपनीला कंत्राट पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएस्सी) सरळ सेवेतील मेगा भरतीसाठी बनावट कंपनीला कंत्राट दिल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न दाखल केला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम करण्याऐवजी महाआयटी विभागाने …
Read More »वीज कनेक्शन तोडणीला स्थगिती
भाजपच्या दणक्याने लाखो नागरिकांना दिलासा मुंबई : प्रतिनिधीकोरोना काळात पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांचा मुद्दा विरोधी पक्ष भाजपने मंगळवारी (दि. 2) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदारपणे उपस्थित केला. वीज बिले थकल्यामुळे राज्य सरकार शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित करतेय. सरकारच्या जुलमी निर्णयाविरोधात भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत सुरुवातीला विधानभवनाच्या पायर्यांवर बसून निषेध नोंदविला. …
Read More »पेण येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच परीक्षा उत्साहात
अलिबाग :प्रतिनिधीडायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनची अखिल भारतीय पंच परीक्षा पेणमधील सार्वजनिक विद्यामंदिर येथे झाली.प्रारंभी डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे पेण तालुका अध्यक्ष जगनशेठ म्हात्रे यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष पी. डी. पाटील, अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्याचे जनरल सेक्रेटरी दीपक मोकल, …
Read More »रसायनीतील सचिन म्हशीलकरचा मॅरेथॉन स्पर्धेत ‘डबल धमाका’
सुवर्ण व रौप्यपदक जिंकले मोहोपाडा : प्रतिनिधीरिस येथील सचिन घनश्याम म्हशीलकर याने छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या 32व्या ज्युनियर वेस्ट झोन नॅशनल अॅथलेटिक्स स्पर्धेत मॅरेथॉन प्रकारात सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके पटकाविली. फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सचिनने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत स्वत:सह रसायनी परिसराचे नाव उज्ज्वल केले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper