Breaking News

Ramprahar Reporters

ज्यांनी खादाडासारखे खाल्ले त्यांनाच अपचन झालेय!

भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजवणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटीशीनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.भाजप नेते आमदार आशिष शेलार …

Read More »

राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही : प्रवीण दरेकर

पेण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, निष्पाप जीवावर अत्याचार करून तिचा खून करण्याची ही हृदय हेलावणारी घटना आहे. हा एक प्रकारे अतिरेक असून, कायद्याचा जो धाक पाहिजे, जो दरारा पाहिजे तो महाराष्ट्रात दिसत नाही. …

Read More »

पेणसह रायगड हादरला! महाराष्ट्र सुन्न!!

चिमुरडीवर बलात्कार करून हत्या पेण : प्रतिनिधीमाणुसकीला कलंक लावणारा प्रकार सरत्या वर्षाअखेरीस पेणमध्ये घडला आहे. पेणजवळील आदिवासी वाडीतील तीन वर्षीय बालिकेवर एका नराधमाने बुधवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास पाशवी अत्याचार करून तिचा खून केला. या संतापजनक घटनेने पेण तालुक्यासह रायगड जिल्हा हादरला असून, अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.या प्रकरणी 34 …

Read More »

कोरोना काळातही बीसीटी विधी महाविद्यालयाचे उत्तम कार्य

पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतात कोविड 19 साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू झाले आणि तेव्हापासून अजूनही महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीस मनाई आहे. मार्चपासून लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची वर्गात होणारी दैनंदिन लेक्चर्स बंद केली असतानासुध्दा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भागूबाई …

Read More »

ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले

पनवेल : वार्ताहर – आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, “मी अमुक बँकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.” यावर विश्वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्या वेळातच मोबाइलवर तुमच्या …

Read More »

वेश्वी ग्रामपंचायतीसाठी ग्रामविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल

उरण ः रामप्रहर वृत्त – वेश्वी ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीतर्फे वॉर्ड क्र. 2मधून अजित पाटील, सोनाली पाटील, सुनील तांबोळी, विलास पाटील, गणेश पाटील, सविता पाटील, तर वॉर्ड क्र. 3मधून संदीप पाटील, नूतन मुंबईकर, प्रमिला मुंबईकर यांनी मंगळवारी (दि. 29) निवडणूक निर्णय अधिकारी भस्मे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी भाजप …

Read More »

मुंबईत स्वबळावरच लढणार!

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे जगताप ठाम मुंबई ः प्रतिनिधी – मुंबई महापालिका निवडणुकीला अजून दोन वर्षांचा अवधी असला तरी राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत सत्तेत असला तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे येथे स्वबळावर निवडणुका लढण्याचा …

Read More »

धोका दूर ठेवणे हाच उपाय

नववर्षाच्या तोंडावर अवघ्या आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा मोठ्या फैलावाला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावे लागणार की काय, अशी चिंता निर्माण झाली आहे आणि ही चिंता एकट्या भारताच्याच वाट्याला आली नसून अवघे जगच पुन्हा एकदा या चिंतेतून जात आहे. युरोपात ब्रिटनखेरीज स्पेन, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि फ्रान्स या देशांत ब्रिटनहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जानेवारी 2021मध्ये सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाकडी, उमरोली, उसर्ली खुर्द, पाली देवद, वाजे, वलप, सावळे, हरिग्राम, पाले बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 29) तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज पंचायत समितीमध्ये दाखल केले.राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक होत …

Read More »