Breaking News

Ramprahar Reporters

जिल्ह्यात 333 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 12 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 333 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 28) झाली, तर दिवसभरात 534 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 247, अलिबाग 26, कर्जत 15, पेण 13, उरण नऊ, खालापूर व रोहा प्रत्येकी सात, माणगाव पाच, श्रीवर्धन दोन आणि सुधागड …

Read More »

किल्ले रायगडसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार 

खासदार छत्रपती संभाजीराजेंची माहिती महाड, प्रतिनिधीकिल्ले रायगड संवर्धनासाठी पुढील सहा महिन्यांचा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन तयार असून, रायगड प्रकल्प हा युनिक आयडल ठरणार असल्याचा विश्वास रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 28) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच्या संवर्धनासाठी …

Read More »

पावसाच्या परतीचा प्रवास झाला सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापावसाच्या परतीच्या प्रवासाला सोमवार (दि. 28)पासून सुरुवात झाली. राजस्थानच्या पश्चिमेस सर्वसाधारण तारखेपेक्षा 11 दिवस उशिराने नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास यंदा सुरू झाला, परंतु तो नेहमीपेक्षा लवकर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.राजस्थानच्या वायव्येस सलग पाच दिवस पाऊस पडायचा थांबल्यानंतर आणि पावसाला पूरक असे हवामानातील …

Read More »

भाजपतर्फे आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा सप्ताहानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांतील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.  देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »

स्थानिक मच्छीविक्रेत्यांनी मानले आमदार महेश बालदी यांचे आभार

उरण : रामप्रहर वृत्त करंजा टर्मिनलजवळ भरणारा अनधिकृत मच्छी बाजार बंद केल्याबद्दल उरणच्या स्थानिक मच्छीविक्रेत्यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत. उरण तालुक्यातील शेकडो मच्छीविके्रत्या महिलांनी सोमवारी (दि. 28) आमदार बालदी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले. कोळी समाजाचे नेते जयवंत कोळी सोबत होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे …

Read More »

रायगडातील खासगी डॉक्टर उदासीन

कोरोना रुग्णांना सेवा देताना शासकीय रुग्णालयांवर ताण अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोविड-19ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय यंत्रणा आपल्या परीने काम करीत आहे, परंतु अद्यापही  जिल्ह्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागांमधील खासगी डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्यात पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या उदासीनतेमुळे शासकीय रुग्णालयांवर ताण पडत …

Read More »

दिलासादायक! देशात 50 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी या महामारीवर मात करणार्‍यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कोरोनातून बरे झालेल्यांच्या भारतातील एकूण संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सोमवारी (दि. 28) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 74 हजार 893 रुग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली. याचबरोबर देशभरात कोरोनावर मात करणार्‍यांची …

Read More »

रायगडात 370 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 370 नव्या कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 26) झाली, तर दिवसभरात 615 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 170, अलिबाग 46, पेण 41, उरण व महाड प्रत्येकी 27, कर्जत 17, खालापूर व माणगाव प्रत्येकी 14, पोलादपूर चार, मुरूड, …

Read More »

आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन बेटिंग

नवी मुंबईत एकाला अटक; मुद्देमाल जप्त नवी मुंबई : वार्ताहरआयपीएलच्या सामन्यांवर ऑनलाइन बेटिंग लावणार्‍या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली आहे. त्याच्याकडून बेटिंगच्या साहित्यासह दोन लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथील एका घरावर शुक्रवारी रात्री छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.क्रिकेटचे सामने …

Read More »

मास्क निर्मितीतून रोह्यातील महिला बनल्या ‘आत्मनिर्भर’

सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज व फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम रोहे : प्रतिनिधीकोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने अनेकांचा रोजगार थांबून त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. घरातील कर्त्या माणसाला उत्पन्नाचे साधन न राहिल्याने रोजचा खर्च कसा भागवायचा अशी भ्रांत अनेक महिलांना होती. अशा परिस्थितीत रोह्यातील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज संचालित सुदर्शन सीएसआर फाऊंडेशनच्या वतीने फेस …

Read More »