मुरूड : प्रतिनिधीदोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून मच्छीमार नौका पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या आहेत. नव्या हंगामात तरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कोकणाला 720 किमीचा सागरी किनारा लाभला असून, या अरबी समुद्रात मासेमारी करून सुमारे पाच लाख मच्छीमार आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात, पण सरते …
Read More »तुटपुंज्या मदतीने बागायतदार नाराज
योग्य भाव न दिल्यास आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी व इतर बागायती उद्ध्वस्त झाल्या असून, शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, जे पुढील 10 ते 12 वर्षे भरून निघू शकत नाही. असे असताना राज्य सरकारने सुपारीसाठी 50 रुपये, तर नारळाच्या झाडाला 250 रुपये नुकसानभरपाई मंजूर …
Read More »रायगडात 391 नवे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 1) 391 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 143, ग्रामीण 37) तालुक्यातील 180, खालापूर 38, महाड 37, रोहा 27, अलिबाग 24, पेण 22, उरण 18, पोलादपूर 11, कर्जत, मुरूड व माणगाव प्रत्येकी नऊ, सुधागड …
Read More »रोह्यातील ‘ते’ कृत्य सामूहिक
आणखी सहा जण ताब्यात; एक अल्पवयीन रोहा : प्रतिनिधीरोह्यातील तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आणखी सहा नराधमांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी (दि. 1) ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यामुळे तांबडीतील 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तांबडी …
Read More »कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य तपासणी
पेण ः प्रतिनिधी पेण नगर परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डॉक्टर्स, संघ परिवार यांच्या सहकार्याने नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या पुढाकाराने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू आहे. गुरुवारी गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळच्या सुमारास बालाजी कॉम्प्लेक्स, शीतल विहार, शिवानी संकुल, वास्ट पॅलेस, नगर परिषद चौक येथे कॅम्प …
Read More »भाजप महिला मोर्चाची पनवेल तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पार्टी पनवेल तालुका आणि शहर महिला मोर्चाची कार्यकारिणी मंगळवारी (दि. 28) पनवेल भाजप पार्टी ऑफीस येथे जाहीर करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर मंडल अध्यक्ष जयवंत पगडे तसेच उत्तर …
Read More »नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचार्यांना जीवन विमा सुरक्षा कवच द्या!
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल ः प्रतिनिधीकोरोनाच्या संकटकाळातही सर्वसामान्यांच्या सेवेसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी सदैव कार्यरत आहेत. शासनाला महसूल मिळवून देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी कार्यालयामध्ये 100 टक्के उपस्थित राहून कर्तव्य बजावत आहेत. त्या अनुषंगाने कोविड योद्ध्यांप्रमाणे नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व अधिकारी-कर्मचार्यांना जीवन विमा …
Read More »राममंदिर भूमिपूजनाचा उत्साह साता समुद्रापार
न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकणार प्रभूरामाची थ्रीडी प्रतिमा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाअमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील हिंदू धर्मीय समाजाचे प्रमुख आणि अमेरिकन इंडियन पब्लिक अफेर कमिटीचे अध्यक्ष जगदिश शेहानी यांनी रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळ्याचा उत्सव येथे साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. ‘पीटीआय’शी बोलताना जगदिश यांनी जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर येथे प्रभूरामाचे मोठे चित्र …
Read More »वाढीव वीज बिल आकारणीविरोधात भाजयुमोचे टाळेबंद आंदोलन
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाच्या संकटकाळात रीडिंग न घेता सरसकट तीन-चार महिन्यांचे वीज बिल पाठविल्यामुळे व आकारण्यात आलेल्या अतिरिक्त वीजभारामुळे अचानक अधिक बिल आल्याने पनवेलमधील नागरिक हैराण झाले आहेत. भरमसाठ बिले न भरल्यास वीजपुरवठा खंडित होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने लॉकडाऊन काळात आकारलेली विजेची जाचक बिले पुन्हा पडताळणी करून …
Read More »चिंताजनक! रायगडात तब्बल 20 रुग्णांचा मृत्यू; 391 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 30) 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून 391 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 164, ग्रामीण 46) तालुक्यात 210, पेण 39, खालापूर 32, उरण 24, अलिबाग, माणगाव व रोह्यात प्रत्येकी 17 तर कर्जत व महाड प्रत्येकी 15, सुधागड व श्रीवर्धन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper