Breaking News

Ramprahar Reporters

बीसीसीआयने थकविले देशातील क्रिकेटपटूंचे मानधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने गेल्या 10 महिन्यांपासून संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना मानधन दिले नसल्याची बाब समोर आली आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळणार्‍या खेळाडूंनाही गेल्या काही महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.भारताचे 27 खेळाडू बीसीसीआयच्या विविध करारश्रेणींमध्ये मोडले जातात. या …

Read More »

राम मंदिर भूमिपूजन सोहळा

पवित्र जल आणि मातीने होणार पायाभरणी अयोध्या : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा येत्या बुधवारी (दि. 5) होत आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ऐतिहासिक मंदिर उभारण्यास सुरुवात होण्याअगोदर लोकं विविध मार्गांनी आपली भावना व्यक्त करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन भाऊ चर्चेत आले आहेत ज्यांनी देशभरातील 150पेक्षा जास्त …

Read More »

‘त्या’ पाटर्या कुणाच्या आशीर्वादाने?

भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधीबॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून लॉकडाऊनमध्येही सेलिब्रिटी पाटर्या होत असल्याचे उघडकीस आले आहे. या पाटर्यांमागचा बोलविता धनी कोण आहे? यामागे मंत्री आहेत की अधिकारी? असे सवाल करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे …

Read More »

देशात कोरोनाचे वाढते संक्रमण

रुग्ण संख्येने ओलांडला 17 लाखांचा टप्पा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात रविवारी (दि. 2) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल 54 हजार 735 नवे रुग्ण आढळून आले, तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 17 लाखांचा टप्पा ओलांडला असून, मृतांची संख्या 37 हजारांच्या वर गेली …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विक्रम; सर्वाधिक काळ गैरकाँग्रेसी पीएम

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपचे सर्वांत प्रदीर्घ काळ असलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी विक्रम केला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडीत काढला. यासोबतच सर्वांत जास्त काळापर्यंत पंतप्रधान पदावर असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणूनदेखील पंतप्रधान मोदी यांनी आपली मोहोर देशात उमटवली आहे.पंतप्रधान मोदी यांच्या अगोदर अटलबिहारी वाजपेयी हे सर्वांत …

Read More »

मुंबईसह कोकणात जलधारा बरसणार?

पुणे : मुंबईसह कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रात येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 6 ऑगस्टपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, मुंबई, ठाणे व उत्तर महाराष्ट्रात याचा जास्त प्रभाव जाणवेल. 4 ऑगस्ट रोजी उत्तर बंगालच्या उपसागरात मान्सूनचा अधिक प्रभाव आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळे …

Read More »

आम्ही मागून वार करत नाही

शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंना सुनावले अलिबाग : प्रतिनिधीकाही लोक असे आहेत जे मागून वार करतात. आम्ही जे काही असेल ते समोरासमोर करतो. आमचा पक्ष महाविकास आघाडीत आहे, असा सूचक इशारा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे. शेकापचा 73वा वर्धापन …

Read More »

दूध दरवाढीसाठी भाजपचा एल्गार

राज्यव्यापी आंदोलनाला सहकारी पक्षांचीही साथ कोल्हापूर : प्रतिनिधीदूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी महायुतीच्या माध्यमातून शनिवारी (दि. 1) राज्यव्यापी दूध बंद केले. या आंदोलनाचे राज्यात पडसाद उमटले. ठिकठिकाणी रास्ता रोको केला गेला, तर महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक घालून निषेध करण्यात आला.दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी …

Read More »

विश्रांतीनंतर मच्छीमार नौका समुद्रात रवाना

मुरूड : प्रतिनिधीदोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून मच्छीमार नौका पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या आहेत. नव्या हंगामात तरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कोकणाला 720 किमीचा सागरी किनारा लाभला असून, या अरबी समुद्रात मासेमारी करून सुमारे पाच लाख मच्छीमार आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात, पण सरते …

Read More »

तुटपुंज्या मदतीने बागायतदार नाराज

योग्य भाव न दिल्यास आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी व इतर बागायती उद्ध्वस्त झाल्या असून, शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे, जे पुढील 10 ते 12 वर्षे भरून निघू शकत नाही. असे असताना राज्य सरकारने सुपारीसाठी 50 रुपये, तर नारळाच्या झाडाला 250 रुपये नुकसानभरपाई मंजूर …

Read More »