विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सरकारवर टीका भाजप नेत्यांकडून रोह्यातील मयत मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन रोहा ः प्रतिनिधीतांबडी बुद्रुक येथील घटना हृदय हेलवणारी असून, या घटनेने माणुसकीला कलंक लावला आहे. गेले अनेक दिवसांपासून राज्यात रोजच महिला-मुलींवर कुठेना कुठे बलात्कार, विनयभंग, अत्याचार असे प्रकार सुरू आहेत. त्यानंतर आता रोहा तालुक्यात निष्पाप अल्पवयीन …
Read More »अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून
रोह्यातील घटना; आरोपी गजाआड रोहे ः प्रतिनिधीरोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 22 वर्षीय आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आवळल्या आहेत. मुलीवर रविवारी अत्याचार करून तिचा मृतदेह तांबडी-ताम्हणशेत रस्त्यालगत असलेल्या दरीत …
Read More »प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या चित्ररथाचे उद्घाटन
अलिबाग : प्रतिनिधीप्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कृषी विभागाने चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रेय काळभोर, तालुका कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे, कृषी पर्यवेक्षक भुरे, इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी राजेश गायकवाड या वेळी उपस्थित होते.रायगड जिल्ह्यात भात …
Read More »समस्यांग्रस्त मच्छीमारांना नव्या हंगामाची प्रतीक्षा
मत्स्यव्यवसाय अधिकार्यांसोबत येत्या आठवड्यात बैठक उरण : प्रतिनिधीमागील वर्षात खराब हवामान, चक्रीवादळे, त्यानंतर यंदा कोरोना महामारीतील लॉकडाऊन आणि शासकीय पावसाळी मासेमारी बंदीचा हंगाम अशा एक ना अनेक कारणांमुळे मासेमारी करण्याचा जवळपास 10 महिन्यांचा कालावधी वाया गेला आहे. यादरम्यान मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याने राज्यातील लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. आता …
Read More »आधी सरकार चालवून तर दाखवा!
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीमाझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडा, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ’सामना’तील मुलाखतीमध्ये दिले होते. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वारंवार म्हटले जाते की आमचे सरकार पाडून दाखवा. पाडणे सोडून द्या. आम्हाला त्यात रस नाही. माझे …
Read More »ऑनलाइन शिक्षणासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना
अलिबाग : प्रतिनिधीकोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने राज्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याविषयी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेतशैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व शाळा व्यवस्थापन समिती …
Read More »रायगड जिल्ह्यात 372 नवे रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 27) कोरोनाच्या 372 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील (महापालिका 152, ग्रामीण 46) 198, अलिबाग 48, पेण 36, उरण 18, खालापूर 16, कर्जत 13, महाड 11, रोहा व म्हसळा प्रत्येकी नऊ, मुरूड सहा, श्रीवर्धन पाच, …
Read More »देऊळ बंद; शिवभक्तांनी घेतले बाहेरून दर्शन
मुरूड : प्रतिनिधीकोरोनामुळे मंदिरे अद्याप बंद असल्याने श्रावणातील पहिल्या सोमवारी (दि. 27) भाविकांना शिवलिंगाचे थेट दर्शन घेता आले नाही. त्यामुळे शिवभक्तांनी मंदिराबाहेरूनच दर्शन घेतले. श्रावण महिना पवित्र मानला जातो. या मासात श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा, अभिषेक करण्यात येतो. श्रावणातील सोमवार व शनिवारी तर मंदिरांसमोर रांगा लागतात. पहिल्या श्रावणी सोमवारी मात्र …
Read More »कर्जत, खोपोली भाजप युवा मोर्चाने पाठविली जय श्रीराम लिहिलेली पत्रे
कर्जत : बातमीदारप्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का, असे वादग्रस्त विधान नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी असंख्य पत्रे भाजप युवा मोर्चाकडून पवारांना पाठविण्यात येत आहेत. अशाच प्रकारे कर्जत भाजप युवा मोर्चाकडून पत्रे पोस्ट करण्यात आली. या अभियानावेळी कर्जत पोष्ट …
Read More »माणगावमधील वादळग्रस्तांना नुकसानभरपाई केव्हा मिळणार?
ज्ञानदेव पवारांचा महाआघाडी सरकारला घरचा आहेर माणगाव : प्रतिनिधीमाणगाव तालुक्यातील वादळग्रस्तांना राज्य सरकारकडून नुकसानभरपाई केव्हा मिळणार, असा सवाल काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार यांनी उपस्थित केला आहे. यानिमित्ताने त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper