Breaking News

Ramprahar Reporters

रायगडात सहा जणांचा मृत्यू; 247 नवीन रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 247 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 109 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 115,  पनवेल ग्रामीणमध्ये 67, रोहा 16, खालापूर 14, पेण 13, अलिबाग 12, कर्जत सहा आणि उरणमध्ये चार रुग्ण आढळले.  रायगडात कोरोना रुग्णांची एकूण संख्या …

Read More »

तीन दिवसांच्या बंदनंतर कर्जत बाजारपेठेत झुंबड

कर्जत ः प्रतिनिधीकर्जत तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापारीवर्गाने 29, 30 जून व 1 जुलै असा तीन दिवस कडकडीत बंद पाळला, मात्र गुरुवारी (दि. 2) बाजारपेठ उघडल्यानंतर कर्जत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.तालुक्यात …

Read More »

जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विठ्ठलाकडे प्रार्थना नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआषाढी एकदशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे, अशी प्रार्थना बुधवारी (दि. 1) विठ्ठलाकडे केली. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी जय जय पांडुरंग हरी म्हणत मराठीतून सर्वांना आषाढी एकदशीच्या शुभेच्छा दिल्या.आषाढी एकदशी म्हटली की डोळ्यांसमोर येते गजबजलेले पंढरपूर, वारकर्‍यांच्या …

Read More »

सृजनशील कवी हा समाजाला जोडणारा दुवा : परेश ठाकूर

‘कोमसाप’ नवीन पनवेल शाखेचे कविसंमेलन उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तसृजनशील मनाचा कवी हा समाजाला जोडणारा एक दुवा आहे, असे भावोद्गार पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 30) येथे काढले. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ऑनलाइन कविसंमेलनातील ‘मी पुस्तक बोलतोय’ या पाचव्या पर्वाचे उद्घाटन ठाकूर यांच्या …

Read More »

रायगडात 266 नवे रुग्ण; पनवेलमध्ये लॉकडाऊन जाहीर

पनवेल : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 1) कोरोनाच्या तब्बल 266 रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 136, पनवेल ग्रामीणमधील 31, पेण तालुक्यातील 20, रोहा 19, उरण, खालापूर व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी 15, कर्जत नऊ, श्रीवर्धन तीन, सुधागड दोन आणि तळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. सुदैवाने दिवसभरात एकाचाही मृत्यू …

Read More »

‘चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे चुकीचे’

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात काही ठिकाणी चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानीचे चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आले आहेत तसेच चुकीच्या लोकांना मदत निधी दिला गेल्याची कबुली म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी (दि. 1) येथे दिली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंचनामे व मदत वाटपात झालेला प्रकार जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास …

Read More »

श्रीवर्धनमधील जीवना कोळीवाडा अंधारात

महिनाभरानंतरही वीजपुरवठा खंडित; नागरिक हैराण श्रीवर्धन : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळ होऊन आता महिना उलटायला आला तरीही श्रीवर्धन तालुक्यातील जीवना कोळीवाड्यातील वीजपुरवठा खंडितच आहे. मुख्यमंत्री, अन्य मंत्री तसेच खासदार व बडे नेेते जिल्ह्याचा दौरा करून गेले, मात्र श्रीवर्धनची विद्युतसेवा पूर्ववत करण्यात राज्य शासन आणि महावितरणला अद्यापही यश आले नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त …

Read More »

मुंबईत 15 जुलैपर्यंत जमावबंदी

मुंबई : प्रतिनिधीदेशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची मुख्य राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून 15 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे. दरम्यान, सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्‍यांनाच बाहेर …

Read More »

विद्यार्थ्यांनो.. शोधा, खेळा आणि शिका!

वांगणी हायस्कूलच्या शिक्षकाचा अभिनव उपक्रम नागोठणे : प्रतिनिधीकोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी घरी बसून कंटाळलेले असताना नागोठणे विभागातील वांगणी हायस्कूलचे विज्ञान शिक्षक  टिळक खाडे  यांनी इपीएल-एक्सप्लोर, प्ले अ‍ॅण्ड लर्न म्हणजेच शोधा, खेळा आणि शिका हा अभिनव उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करुन त्यांच्यामध्ये  वैज्ञानिक जाणीव …

Read More »

निष्क्रिय आघाडी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली

विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर कडाडले महाड : प्रतिनिधीपीक कर्जमाफीत फसवणूक, 50 हजारांची प्रोत्साहन रक्कम नाही, बांधावर बियाणे-खत नाही. या महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाईच्या वाटपाबाबत आढावा घेण्यासाठी ते महाड येथे आले होते. त्या …

Read More »