Breaking News

Ramprahar Reporters

पवार काय करतील सांगता येत नाही : बच्चू कडू

मुंबई : प्रतिनिधी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शरद पवारांचे काहीही सांगता येत नाही. ते काहीही करू शकतात. काय ते आम्हालाही सांगता येणार नाही. कारण जे अजित पवारांना कळत नाही ते आम्हाला कसे कळणार, असे वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या …

Read More »

ही तर संधीसाधू आघाडी!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे आणि सत्तेची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जातेय, मात्र महाराष्ट्रात आता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. जी आघाडी …

Read More »

पनवेलमधील नाट्यगृहाचे अपूर्ण काम पूर्ण

नाट्यरसिकांनी मानले महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा व अधिकार्‍यांची कानउघडणी करून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे अपूर्ण काम व खराब झालेले काही भाग पूर्ण करून घेतले. त्याबद्दल नाट्यरसिकांनी त्यांचे आभार मानले …

Read More »

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती राजवट लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना राजकीय आघाडीवर रोजच्या रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संसद भवनामध्ये पाऊण …

Read More »

रमाई आवास योजनेत रायगड अव्वल

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेत रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. रायगडने शबरी व आदिम या आवास योजानांमध्ये व्दितीय क्रमांक प्राप्त केला, तर पंतप्रधान आवास योजनेत राज्यात चौथा क्रमांक मिळविला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आवास दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्य पुरस्कृत ग्रामीण …

Read More »

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत

शहर विकास आराखड्याला मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेची महासभा बुधवारी (दि. 20) झाली. महापालिका हद्दीचा भविष्यातील विकास कशा पद्धतीने करायचा याचे उद्दिष्ट ठरवण्यासाठी तयार केल्या जाणार्‍या शहर विकास आराखड्याला या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुुळे शहर विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात यश आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर जवळपास …

Read More »

विंडीज दौर्यात ‘हिटमॅन’ला विश्रांती?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. 22 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. त्याआधी 21 नोव्हेंबरला एमएसके. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समिती आगामी विंडीज दौर्‍यासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. या बैठकीत वन-डे संघाचा उपकर्णधार रोहित …

Read More »

कुंग फू स्पर्धेत रायगड उपविजेता

मोहोपाडा : प्रतिनिधी असोसिएशन ऑफ रायगड कुंग फू आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र  कुंग फू यांच्या माध्यमातून 14व्या राज्यस्तरीय कुंग फू स्पर्धेचे आयोजन नुकतेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याने विजेतेपद पटकाविले. द्वितीय क्रमांक रायगड जिल्ह्याने आणि तृतीय …

Read More »

राजेश्वरी कुमारीचा नेमबाजीत राष्ट्रीय विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंजाबच्या राजेश्वरी कुमारी हिने 63व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदविला. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने त्यावर मोहोर उमटवली आहे. पात्रता फेरीत राजेश्वरीने 125 पैकी 118 गुणांची कमाई केली होती. तिचा हा विक्रम सीमा तोमर, श्रेयसी सिंग आणि मनीषा कीर यांनी संयुक्तपणे …

Read More »

टीम इंडिया कोलकातामध्ये दाखल

पारंपरिक पद्धतीने दणक्यात स्वागत कोलकाता : वृत्तसंस्था भारत आणि बांगलादेश या दोनही संघांसाठी पहिला दिवस-रात्र कसोटी सामना येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला एक डाव आणि 130 धावांनी धूळ चारली. त्यानंतर दुसर्‍या कसोटीसाठी भारतीय संघ मंगळवारी (दि. …

Read More »