पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील 250 अधिवेशनांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. राज्यसभेची ही सत्रे म्हणजे एक विचारधारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या ऐतिहासिक 250 अधिवेशनानिमित्त त्यांनी सोमवारी (दि. 18) राज्यसभेला संबोधित केले. या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला, घडताना पाहिला. अनेक …
Read More »आरएमए मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोह्याच्या डोंगराळ भागात धावले रायगडातील नामवंत डॉक्टर्स रोहा : प्रतिनिधी सातारा मॅरेथॉनपेक्षाही धावण्यासाठी कठीण असलेल्या रोह्यातील डोंगराळ भागात आरएमए मॅरेथॉन 2019 अत्यंत उत्साहात झाली. या वेळी रायगड मेडीकल असोसिएशनच्या वतीने रन फॉर फीटनेसचा संदेश देण्यात आला, तसेच निरामय स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम केला पाहिजे, धावले पाहिजे हेही या मॅरेथॉनच्या माध्यमातून …
Read More »भारतीय महिलांचा विजयी ‘चौकार’
अटीतटीच्या लढतीत विंडीज संघावर मात गयाना : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला सलग चौथ्या सामन्यात धूळ चारली. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ नऊ षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला केवळ 45 धावाच करता आल्या आणि अटीतटीच्या सामन्यात भारत …
Read More »माणगाव स्फोटातील जखमी कामगारांपैकी दोघांचा मृत्यू
माणगाव : प्रतिनिधी विळे-भागाड औद्योगिक वसाहतीतील क्रिप्टझो कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात भाजलेल्या कामगारांपैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राकेश हळदे (वय 30, रा. रा. उंबर्डी, ता. माणगाव) आणि आशिष येरूणकर (रा. म्हसेवाडी, ता. माणगाव) अशी या दोघांची नावे आहेत. माणगाव तालुक्यातील क्रिप्टझो कंपनीत शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी चारच्या सुमारास अचानक …
Read More »कामोठे महोत्सवाचे शानदार उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्थेमार्फत गेली 10 वर्षे आगरी-कराडी कामोठे महोत्सवाचे आयोजन करण्यात येत या वर्षीही मोठ्या उत्साहात हा महोत्सव होत असून, त्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 15) झाले. सिडकोच्या माध्यमातून पनवेल-उरण परिसरात …
Read More »कर्नाळा बँकेतील घोटाळा अखेर उघड
भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा घोटाळा आता उघडकीस आला आहे. या बँकेत 59 बोगस खाती उघडून 125 कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज संचालक मंडळाने लंपासकेले आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विशेष लेखापरीक्षण करून सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे लॉन टेनिस स्पर्धेत सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त रवीन हॉटेल दी पॅलेस ऑफ दी वाइंडसद्वारा आयोजित एआयटीए सुपर सीरिज 2019ची फ्युचर स्टार्स जुनिअर टेनिस टूर्नामेंट नुकतीच चिपळूण येथे झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)ने सुयश प्राप्त केले आहे. ‘आरटीपीएस’ची विद्यार्थिनी आनंदी भुतडा (इयत्ता सहावी) हिने …
Read More »नवीन पनवेलमध्ये रंगली बॅडमिंटन स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड शटलर्स बॅडमिंटन अॅकॅडमीच्या वतीने इन हाऊस बॅडमिंटन टुर्नामेंट 2019चे आयोजन नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय येथे शुक्रवारी (दि. 15) करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी रायगड बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष …
Read More »भारताचा बांगलादेशवर डावाने विजय
इंदूर : वृत्तसंस्था बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने एक डाव 130 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांवर संपुष्टात आणला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंदूर येथील होळकर मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला. फलंदाजी …
Read More »जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सिडको अनुकूल
पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहतीतील अल्प उत्पादन गटातील घरांची अवस्था बिकट आहे. स्लॅब कोसळण्याचा घटना वाढतच चालल्या आहेत. याकडे प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी लक्ष वेधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. त्याची दखल घेत सिडकोने पुनर्विकासासाठी अनुकूलता दर्शवली आहे. कळंबोली, नवीन पनवेल आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper