Breaking News

Ramprahar Reporters

कळंबोलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन कळंबोली कातकरी वाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 20) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे माजी स्थायी सभापती व विद्यमान नगरसेवक अमर पाटील, भाजप कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेविका …

Read More »

रायगडात विसावल्या परराज्यांतील होड्या

खराब हवामानाचा फटका मुरूड : प्रतिनिधी खराब हवामानामुळे महाराष्ट्रासह परराज्यांतील शेकडो मच्छीमारी होड्या सध्या रायगड जिल्ह्यातील विविध किनार्‍यांवर विसावल्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात कधी जोरदार वार्‍यांचा मारा, तर कधी मुसळधार पावसामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणार्‍या कोळी समाजावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी कोकणात आलेल्या रत्नागिरी, पालघर …

Read More »

राष्ट्रवादीच्या यात्रेमुळे महाडमध्ये वाहतूक कोंडी

महाड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची शनिवारी (दि. 21) किल्ले रायगड येथे सांगता झाली. त्यानंतर महाडमध्ये आलेल्या या यात्रेमुळे नागरिकांना पाच तास वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. या वेळी उपस्थित नेत्यांनी व्यासपीठावरून भारतमाता की जयच्या घोषणा देऊन भाजपच्या देश-धर्मप्रेमाची कॉपी केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा …

Read More »

पनवेल मनपा हद्दीत विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीमध्ये अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत धानसर, करवले, नावडे, किरवले, सागाचीवाडी, वाघाचीवाडी, टेंभोडे येथील विविध कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 20) करण्यात आले. पनवेल …

Read More »

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा -मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी लोकशाहीच्या उत्सवात महाराष्ट्रातील प्रत्येक बंधू- भगिनीने सहभागी व्हावे. आपले मत ही विकास प्रक्रियेतील फार मोठी शक्ती आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जनतेला आवाहन केले आहे. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला, तसेच भाजप-शिवसेना एकत्र लढणार असल्याचेही …

Read More »

आयपीएलमुळे श्रीलंकन खेळाडूंचा पाकिस्तानला यायला नकार

कराची : वृत्तसंस्था पाकिस्तान दौर्‍यातून श्रीलंकेच्या 10 प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने मात्र याबाबत भलताच दावा केला आहे. आयपीएलमुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये यायला नकार दिला, असे आफ्रिदीने म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही श्रीलंकेच्या पाकिस्तान दौर्‍याला हिरवा कंदील देण्यात आला आहे. पाकिस्तान दौर्‍यात श्रीलंका तीन ट्वेन्टी-20 …

Read More »

जागतिक कुस्ती स्पर्धेत रवी कुमारला कांस्यपदक

नूर सुलतान (कझाकस्तान) : वृत्तसंस्था भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियापाठोपाठ भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियानेही जागतिक कुस्तीत 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले. रवीने इराणच्या रेजा अहमदालीला 6-3 अशा फरकाने पराभूत केले. या कामगिरीसह त्यानेही टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. दीपक पुनियाही करणार ‘टोकियो’वारी युवा गटात विश्वविजेतेपद पटकावणार्‍या …

Read More »

2021च्या अपंग क्रिकेटपटूंच्या विश्वचषकाचे भारताला यजमानपद

मुंबई : प्रतिनिधी अपंगांच्या विश्वचषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणार्‍या भारतीय क्रिकेटपटूंसह सर्व क्रीडाप्रेमींसाठी खूशखबर आहे. 2021च्या अपंगांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात अपंगांच्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडला 36 धावांनी धूळ चारून विजेतेपद मिळवले होते. मुंबईत या विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षक सुलक्षण …

Read More »

भारत ‘अ’ संघ विजेता

म्हैसूर : वृत्तसंस्था भारत ‘अ’ संघाचा प्रतिभावान फलंदाज प्रियांक पांचाळने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात झुंझार शतक झळकावले, परंतु दिवसाचा खेळ संपल्यावर पंचांनी हा सामना अनिर्णित जाहीर केल्याने भारताने या मालिकेत 1-0 असे यश संपादन केले. बिनबाद 14 धावांवरून पुढे खेळताना भारताने सावध खेळ केला. …

Read More »

‘नैना’चा मार्ग मोकळा

विकास आराखडा, नगर रचनेला शासनाची मंजुरी नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पातील अंतरिम विकास आराखड्यातील 23 गावे वगळून उर्वरित गावांच्या विकास आराखड्यास आणि प्रारंभिक नगर रचना क्र. 1ला राज्य शासनातर्फे सप्टेंबर 2019मध्ये मंजुरी देण्यात आल्याने नैना प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात …

Read More »