Breaking News

Ramprahar Reporters

आधी भूमिपुत्रांचे पैसे द्या, मगच मत मागा!

महेश बालदी यांचा घणाघात; जासईत शक्तिप्रदर्शन उरण : प्रतिनिधी, वार्ताहर स्वतःला भूमिपुत्रांचे कैवारी म्हणवून घेताना शेकापच्या विवेक पाटलांनी कर्नाळा बँकेत 400 कोटींचा घोटाळा करून गोरगरीब जनतेला कंगाल केले आहे. तुम्हाला भूमिपुत्र जनतेकडून मत हवे असेल, तर प्रथम त्यांचे पैसे परत करा; अन्यथा हीच जनता तुमची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा …

Read More »

नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्यावर अंत्यसंस्कार

पनवेल : वार्ताहर अपघाती निधन झालेल्या पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्यावर शुक्रवारी (दि. 4) मध्यरात्री दोनच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अमरधाम स्मशानभूमीत लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुग्धा लोंढे यांच्या अकाली मृत्यूचे वृत्त कळताच …

Read More »

नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार ; दशरथ भगत समर्थकांसह भाजपमध्ये

नवी मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे नेते, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी सहकार्‍यांसह गुरुवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार पडले आहे. वाशी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे नेते संजय उपाध्याय, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार …

Read More »

उरण विधानसभा मतदारसंघातून महेश बालदी आज अर्ज भरणार

उरण : वार्ताहर जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी शुक्रवारी (दि. 4) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उरण विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या जोरावर त्यांनी झंझावात निर्माण केला आहे. आमदार नसतानाही महेश बालदी यांनी कोट्यवधी रुपयांची कामे करून जनतेची मने जिंकली आहेत. त्यामुळे त्यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, त्यांचा विजय निश्चित असल्याची खात्री …

Read More »

विजयी हॅट्ट्रिकसाठी आमदार प्रशांत ठाकूर सज्ज

अभूतपूर्व उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्त विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 3) अभूतपूर्व उत्साहात आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. …

Read More »

भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे अपघाती निधन

महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत गंभीर जखमी पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा आणि नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे गुरुवारी (दि. 3) अपघाती निधन झाले. या अपघातात महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत गंभीर जखमी झाल्या आहेत. शहरातील प्राचीन हॉस्पिटलकडून एचएससी कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर उभ्या असताना …

Read More »

स्वच्छ अन् प्लास्टिकमुक्त भारतासाठी नागरिक एकवटले

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150च्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत खारघर सेक्टर 7 येथील सिडको उद्यानात धर्मसाधना चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्वच्छता अभियान आणि लिटल वर्ल्ड मॉलजवळ लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या माध्यमातून प्लास्टिकबंदी अभियान बुधवारी (दि. 2) राबविण्यात आले. या उपक्रमांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत …

Read More »

विवेक पाटील, नीतिमत्ता असेल तर कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे द्या आणि मगच निवडणूक लढवा!

जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांचे आव्हान उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार्‍या विवेक पाटील यांना जनाची नाही पण किमान मनाची लाज असेल, तर कर्नाळा बँकेत गरीब ठेवीदारांनी जमा केलेले पैसे आधी परत करावेत आणि मगच आमदारकीची निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी दिले …

Read More »

रायगड जिल्ह्यात आघाडीत बिघाडी

उरण, पेणमध्ये काँग्रेसचे उमेदवार अलिबाग : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाने आपल्या 52 उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी (दि. 1) रात्री जाहीर केली. यात उरण आणि पेणमध्येही काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने रायगड जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे विशेषत: शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसच्या यादीत रायगड जिल्ह्यातील तीन उमेदवारांची घोषणा …

Read More »

भाजप प्रवेशाची लाट

पनवेल, उरणमधील विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्ते दाखल पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाचा होणारा सर्वांगीण विकास आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास 800हून अधिक कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 2) पनवेलमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात भाजपमध्ये …

Read More »