अनिशा, दजांग एकेरीचे विजेते पनवेल : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. ही स्पर्धा नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात खेळली गेली. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते रायगड …
Read More »महाराष्ट्रात स्थिर सरकार द्या
महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांचे आवाहन नाशिक ः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक, शेतकरी, महिलांचा विकास झाला. भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय जनतेला आवाज मिळाला. पूर्ण बहुमत नसतानाही महाराष्ट्रात प्रगतशील सरकार भाजपच्या रूपात मिळाले. गेल्या 60 वर्षांत पहिल्यांदा देशात स्थिर सरकार आले. हे केवळ फडणवीस सरकारचे रिपोर्ट कार्ड नाही. जनतेने …
Read More »नवीन पनवेलमधील भुयारी पूल ऑक्टोबरपासून वाहतुकीस खुला
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधून जुन्या पनवेलकडे (तक्का) जाण्यासाठी सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाले असून हा मार्ग ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. या भुयारी मार्गामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. नवीन पनवेलमधील सेक्टर 15, 15 ए, …
Read More »खा. सुनील तटकरे समर्थक नगराध्यक्षाला महिलांकडून चोप
श्रीवर्धन ः प्रतिनिधी पतसंस्थेत ठेवीदारांचे पैसे गुंतवलेले असूनही ते देण्यास टाळाटाळ करणार्या राष्ट्रवादीच्या नेत्याला ठेवीदारांनी चोप दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र तथा अप्पा भुसाणे हे श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्षही आहेत. पतसंस्थेमध्ये ठेवीदार आपल्या कष्टाची कमाई जमा करतात, पण भुसाणे व्यवस्थापक असलेल्या पतसंस्थेमध्ये ठेवलेले पैसे गेल्या कित्येक महिन्यांपासून मिळत नसल्याने ठेवीदारांचा …
Read More »ग्रामीण भागाला विकासाची भेट
पनवेल ः प्रतिनिधी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्यानुसार ग्रामीण भागातील विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून तब्बल 19 कोटी रुपयांची आणखी विकासकामे होणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून वरची करंबेळी गावात अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (10 लाख रुपये), खैरवाडी गावात अंतर्गत रस्ता …
Read More »प्रो कबड्डी : ‘यू मुम्बा’ने ‘यूपी’ला रोखले
पुणे : प्रतिनिधी अभिषेक सिंग आणि अर्जुन देशवालच्या आक्रमक चढायांना सुरिंदरसिंग आणि फझल अत्राचलीच्या पकडींची साथ मिळाल्याने यू मुम्बा संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धा संघावर 39-36 अशी मात केली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. पूर्वार्धात यूपी योद्धाच्या रिशांक देवाडिगा, श्रीकांत जाधव, सुरेंदर गिल यांनी आपला करिष्मा दाखवायला …
Read More »सायना नेहवाल पराभूत; सिंधूची विजयी सलामी
चँगझ्होयू (चीन) : वृत्तसंस्था भारताच्या सायना नेहवालला चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला, तर वर्ल्ड चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफनने सायना नेहवालला 21-10, 21-17 असे सहज नमवले. सिंधूने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनच्या ली शूरुईवर …
Read More »विराट कोहली दुसर्या स्थानावर; आफ्रिदीनेही केले कौतुक
मोहाली ः वृत्तसंस्था भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्या टी-20 सामन्यात 7 गडी राखून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 150 धावांचे लक्ष्य कोहलीने शिखर धवन आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या साथीने पूर्ण केले. …
Read More »दोन पदके निश्चित;अमित, मनीष उपांत्य फेरीत
ईकॅटरिनबर्ग (रशिया) ः वृत्तसंस्था अमित पांघल (52 किलो) आणि मनीष कौशिक (63 किलो) यांनी बुधवारी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून पुरुषांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील दोन पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने फिलिपिनो कार्लो पालमचा 4-1 असा पराभव केला, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील …
Read More »मोहालीच्या मैदानावर विराट कोहलीचा रुद्रावतार
मोहाली ः वृत्तसंस्था भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. मोहालीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसर्या टी-20 सामन्यात भारताने द. आफ्रिकेवर 7 गडी राखून मात केली. विराटने फलंदाजीदरम्यान नाबाद 72 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, मात्र याच सामन्यात विराटचा रुद्रावतार क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. पहिल्यांदा गोलंदाजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper