विकास आराखडा, नगर रचनेला शासनाची मंजुरी नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पातील अंतरिम विकास आराखड्यातील 23 गावे वगळून उर्वरित गावांच्या विकास आराखड्यास आणि प्रारंभिक नगर रचना क्र. 1ला राज्य शासनातर्फे सप्टेंबर 2019मध्ये मंजुरी देण्यात आल्याने नैना प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात …
Read More »पनवेलमध्ये भाजपतर्फे विकासाचा झंझावात
नगरसेवकांच्या निधीतून विविध कामांचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांकडून अनेक कामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत विजय चिपळेकर, नरेश ठाकूर, संजना कदम आणि अनिता पाटील यांच्या नगरसेवक निधीतून करण्यात येणार्या विकासकामांचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल …
Read More »पनवेलमध्ये उद्या रोजगार मेळावा
अलिबाग : जिमाका बेरोजगार उमेदवारांसाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पनवेलच्या वतीने रविवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता पनवेल येथील के. व्ही. कन्या शाळेत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर …
Read More »गुड न्यूज! कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात
पणजी : वृत्तसंस्था अर्थव्यवस्थेला गती आणि उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. देशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 20) पत्रकार परिषदेत दिली. कोणतीही सवलत न घेणार्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर 22 टक्के करण्यात आले …
Read More »ऋषभ पंतसाठी धोक्याची घंटा!
निवड समिती पर्यायांच्या शोधात मुंबई : प्रतिनिधी यष्टीरक्षक ऋषभ पंतचा फलंदाजीतील ढासळलेला फॉर्म हा गेल्या काही दिवसांमधला भारतीय संघासाठीचा चिंतेचा विषय ठरला आहे. विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी पंतला पसंती देणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर विंडीज दौर्यात पंतला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली, …
Read More »कुस्तीत सुरेखा वाघमारे सरस
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्जत तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत तिघर शाळेतील सुरेखा शंकर वाघमारे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. रायगड जि. प. शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. यात विविध खेळांचा समावेश असतो. यंदा कर्जत तालुकास्तरीय …
Read More »धोनीचा क्रिकेटमधील टाइम संपलाय : गावसकर
मुंबई : प्रतिनिधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा जोरावर असतानाच माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनीचा टाइम आता संपलाय. टीम इंडियाने आता त्याच्या पलीकडे पाहायला हवे,’ असे गावसकर यांनी म्हटलंय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावसकर यांनी हे वक्तव्य केले. ‘धोनीच्या मनात …
Read More »बॉक्सर अमित पंघल फायनलमध्ये
एकतरिनबर्ग (रशिया) ः वृत्तसंस्था भारताचा बॉक्सरपटू अमित पंघलने शुक्रवारी (दि. 20) इतिहास रचला. जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या सेमीफायनलच्या सामन्यात कझाकस्तानच्या साकेन बिबोसिनोवचा 3-2 असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली; तर दुसरीकडे भारताच्या मनीष कुमारला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या अमित पंघल (52 किलो) आणि मनीष कौशिक (63 किलो) …
Read More »टेबल टेनिस स्पर्धेस भरघोस प्रतिसाद
अनिशा, दजांग एकेरीचे विजेते पनवेल : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. ही स्पर्धा नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात खेळली गेली. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते रायगड …
Read More »महाराष्ट्रात स्थिर सरकार द्या
महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांचे आवाहन नाशिक ः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक, शेतकरी, महिलांचा विकास झाला. भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय जनतेला आवाज मिळाला. पूर्ण बहुमत नसतानाही महाराष्ट्रात प्रगतशील सरकार भाजपच्या रूपात मिळाले. गेल्या 60 वर्षांत पहिल्यांदा देशात स्थिर सरकार आले. हे केवळ फडणवीस सरकारचे रिपोर्ट कार्ड नाही. जनतेने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper