Breaking News

Ramprahar Reporters

कार्यकर्ता हीच भाजपची ताकद

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उरणमध्ये प्रतिपादन उरण : वार्ताहर कार्यकर्ता हीच भाजपची ताकद असून, आज विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत. त्यामुळे पक्ष अधिक मजबूत होत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे केले. उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, …

Read More »

नड्डा यांच्या मार्गदर्शनाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यासह संपूर्ण देशभरात भाजपच्या विजयाची लाट असून, अथांग सागरी किनारपट्टी लाभलेल्या कोकणातदेखील तीच लाट आहे. ही लाट येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अशीच कायम ठेवून विरोधकांच्या अपप्रचारावर त्सुनामी निर्माण करण्यासाठी आणि रायगडसह कोकणात भाजपचे कमळ फुलवण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे …

Read More »

पनवेल तालुक्यातील 36 शाळांना मिळणार नवसंजीवनी

शिक्षणप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षणप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले असून, पनवेल तालुक्यातील 36 शाळांच्या दुरुस्तीला जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पनवेल तालुक्यातील शाळांच्या इमारती बिकट असल्याने त्यांची …

Read More »

सौरभ वर्माची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

हनोई : वृत्तसंस्था भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने व्हिएतनाम खुल्या बीडब्लूएफ टूर सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. सौरभचे हे या वर्षातील तिसरे विजेतेपद ठरले. त्याने यंदा हैदराबाद आणि स्लोव्हेनिअन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. सौरभने चीनच्या सन फेई झियांगवर संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसर्‍या मानांकित सौरभने 1 तास …

Read More »

मालिका बरोबरीत, तरीही ‘अॅयशेस’ ऑस्ट्रेलियाकडे

लंडन : वृत्तसंस्था अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने अ‍ॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली आहे. मागच्या वर्षीची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. म्हणूनच अ‍ॅशेस चषक त्यांच्याकडे कायम राहिला. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक मार्‍यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनीसुद्धा शरणागती पत्करली. त्यामुळे पाचव्या अ‍ॅशेस कसोटी …

Read More »

जलतरण स्पर्धेत रायगडचा ‘स्ट्रोक’

10 जणांकडून 45 पदकांची लयलूट अलिबाग : प्रतिनिधी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांनी वर्चस्व प्राप्त केले आहे. 10 जणांनी तब्बल 45 पदकांची कमाई केली. महाराष्ट्र राज्य मास्टर्स एक्वेटिक असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 13 व 14 सप्टेंबर रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी …

Read More »

विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त जनतेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी भाजपच्या माध्यमातून काम करीत आहेत. पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर, तर उरणच्या विकासासाठी महेश बालदी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 14) येथे केले. उरण विधानसभा …

Read More »

माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे निधन

महाड : प्रतिनिधी येथील शिवसेना नेते आणि माजी ग्रामविकास व गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे शनिवारी (दि. 14) सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी 10 वाजता महाड शहरात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रभाकर मोरे यांनी महाड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार व मंत्री म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी …

Read More »

खा. उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

राजधानी दिल्लीत जंगी स्वागत नवी दिल्ली : वृत्तसंस्था खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढे चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाने प्रभावित …

Read More »

भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज पनवेलमध्ये

ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन पनवेल : भारतीय जनता पक्षाचे ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या संमेलनात ठाणे व कोकण विभागातील 39 विधानसभा क्षेत्रांतील लोकप्रतिनिधींना नड्डा …

Read More »