Breaking News

Ramprahar Reporters

आमदार चषक कॅरम स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप युवा मोर्चा पनवेल शहर आणि रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आमदार चषक कॅरम स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. 17) महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल येथील तालुका क्रीडा संकुलात खेळल्या जाणार्‍या कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला महापौर डॉ. कविता …

Read More »

पुन्हा आणू या आपले सरकार!

आज पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन पनवेल : रामप्रहर वृत्त पुन्हा आणू या आपले सरकार, या शीर्षकाखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर रविवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता भारतीय जनता पक्ष पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन होणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या संमेलनास प्रमुख पाहुणे …

Read More »

सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ बूथ संमेलन उत्साहात माणगाव : प्रतिनिधी देशात आणि राज्यात आपली सत्ता असून, विकासाची भरपूर कामे आपल्या सरकारमार्फत झाली असल्याने जनता समाधानी आहे. याउलट विरोधकांची देशात व राज्यात सत्ता नाही. त्यामुळे ते आम्ही विकासनिधी आणला असे भासवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. तेव्हा भाजप …

Read More »

टेटे स्पर्धेत आदिती जाधव, सिद्धार्थ गुब्बाला यांचा बोलबाला

पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन नुकतेच नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाज मंदिरात करण्यात आले होते. 297 खेळाडूंनी सहभाग घेऊन या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद दिला. स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड जिल्हा टेबल टेनिस …

Read More »

मांडवा येथील कुस्ती स्पर्धेत वाडगाव आखाडा सांघिक विजेता

जयदीप गायकवाडने जिंकली आव्हानाची कुस्ती अलिबाग : प्रतिनिधी मांडवा येथील समुद्रकिनारी वाळूत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथील जय हनुमान आखाड्याने सर्वाधिक 30 गुण मिळवून सांघिक विजतेपद मिळवले. आवसचा काळभैरव आखाडा 27 गुणांची कमाई करून उपविजेता ठरला. पुण्याच्या जयदीप गायकवाड याने आव्हानाची कुस्ती जिंकली. टाकादेवी स्पोर्ट्स क्लब …

Read More »

एक पाऊल परमार्थाकडून पर्यावरणाकडे!

पनवेलमध्ये लाल मातीच्या गणेशमूर्ती पनवेल : रामप्रहर वृत्त पर्यावरणपूरक उत्सव साजरे व्हावेत, तसेच सणाचे पावित्र्य जपले गेले पाहिजे असे सर्वांनाच वाटते, पण फार कमी लोक हे प्रत्यक्ष कृतीत उतरवतात. यंदाच्या गणेशोत्सवात निसर्गरक्षणाला हातभार लावण्याची संधी पनवेलमधील तीन तरुणांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी लाल मातीच्या गणेशमूर्ती वाजवी दरात विक्रीसाठी आणल्या …

Read More »

वाहन दुरुस्ती गॅरेजच्या जागेतच करा

पनवेल महापालिकेचे निर्देश; स्वच्छता राखण्याचीही सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील गॅरेज आणि स्पेअर पार्ट्स दुकानधारकांनी वाहनांची दुरुस्ती सार्वजनिक जागेत करू नये. स्वतःच्या जागेत व्यवसाय करावा व ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश नुकत्याच झालेल्या पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ड’च्या बैठकीत देण्यात आले. त्याचप्रमाणे …

Read More »

उलवे नोडमधील आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ

उलवे नोड : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष उलवे नोड 1, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन आणि वर्ल्ड आयुष एक्स्पोच्या वतीने मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबिर व स्क्रिनिंग कॅम्प शुक्रवारी (दि. 16) घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांसाठी पनवेलमधून मदत रवाना

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजप यांनी केलेल्या आवाहनानुसार कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील रहिवाशांनी जीवनाश्यक वस्तूंच्या रूपाने मदतीचा हात दिला.  मदतीचा ट्रक पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झेंडा दाखवून पनवेल येथून रवाना झाला. …

Read More »

नगराध्यक्ष चषक जलतरण स्पर्धेस उरणमध्ये उदंड प्रतिसाद

उरण : वार्ताहर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण नगर परिषद व हौशी जलतरण संघटना उरण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच नगराध्यक्ष चषक 2019 जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा अलोक अक्वा इंजिनिअर्स जलतरण तलावात घेण्यात आली. या स्पर्धेत 155 स्पर्धकांनी विविध आठ गटांत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते झाले. …

Read More »