पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यामातून पनवेल तालुक्यात अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून उसर्ली खुर्द येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी …
Read More »सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांचा खारघर शहरात पाहणी दौरा
खारघर : प्रतिनिधी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) खारघर शहराचा पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी शहरातील विविध सेक्टरमध्ये भेट देत त्या ठिकाणची नियोजित कामे, समस्यांची माहिती घेतली आणि त्या मार्गी लावण्याचे निर्देश अधिकारीवर्गाला दिले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर सेक्टर 2, 8, 10, 3, 4, …
Read More »कशेडी घाटात टँकरमधून वायूगळती
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी गावाजवळ सोमवारी रात्री एक टँकर खचलेल्या मोरीमध्ये अडकून त्यातून वायूगळती झाली. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी रवाना होऊन टँकर मार्गस्थ करण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी वाहतूक थांबवली. त्यामुळे कशेडी …
Read More »पूरग्रस्त भागांसाठी सहा हजार कोटींचा प्रस्ताव; राज्य सरकारचे केंद्राला साकडे
मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील अनेक भागांत आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त भागांसाठी 6813.92 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून निधी देण्याची विनंती केली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी (दि. 13) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद …
Read More »…तर विराट व मी एकत्र बसून शँपेन पिऊ : सचिन तेंडुलकर
मुंबई : प्रतिनिधी क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नुकताच मुंबईत झला. या वेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला, विराट कोहलीने तुझ्या शतकांचा विक्रम मोडला तर? असा प्रश्न विचारण्यात आला असता सचिन म्हणाला, ज्या दिवशी विराट माझा विक्रम मोडेल, त्या दिवशी मी स्वतः जाऊन त्याला शँपेनची बाटली देईन. आम्ही …
Read More »ऐश्वर्याची ऐतिहासिक कामगिरी
मोटर स्पोर्ट्समध्ये विजेतेपद पटकाविणारी पहिलीच भारतीय नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या ऐश्वर्या पिस्सायने मंगळवारी (दि. 13) ऐतिहासिक कामगिरी केली. एफआयएम वर्ल्ड कपच्या महिला विभागात अजिंक्यपद पटकाविणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. मोटर स्पोर्ट्स विभागात प्रथमच भारतीय महिलेने बाजी मारली आहे. दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत 23 वर्षीय ऐश्वर्याने बाजी मारली …
Read More »सावित्री नदीपात्रालगत होणार रिंगरूट प्रकल्प : पालकमंत्री
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 10) पाहणी केली. या वेळी त्यांनी महाड शहराला सावित्री नदीच्या पाण्याचा धोका पाहता शेडावपासून केंबुर्लीपर्यंत सात किमीची संरक्षक भिंत बांधून रिंगरूट प्रकल्पांतर्गत तिचा विकास करणार असल्याचे सांगितले. सर्व आपद्ग्रस्तांच्या व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून …
Read More »मोहोपाड्यात जम्बो पक्षप्रवेश
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त जनभावना जाणून घेत समाजाप्रति प्रामाणिकपणे काम करणारे भाजप नेते महेश बालदी यांच्या रूपाने उरण विधानसभा मतदारसंघात विकासाचे युग येणार आहे. त्याचे साक्षीदार होण्यासाठी मोहोपाडा येथे शुक्रवारी (दि. 9) झालेल्या कार्यक्रमात शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी क्रांतिदिनाचे औचित्य …
Read More »पूरस्थितीचे राजकारण करू नका : मुख्यमंत्री
सांगली : प्रतिनिधी पूरस्थितीत कुणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केले आहे. सांगलीतील पूरस्थिती, मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी (दि. 10) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच …
Read More »नेरळ ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आणा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या नेरळ ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. नेरळ शहरातील सानेवाड्यासमोर भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 10) आमदार ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper