पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या जमीन संपादनाच्या प्रश्नासंदर्भात दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची बैठक बुधवारी (दि. 21) प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांच्यासोबत झाली. संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तळोजा एमआयडीसीसाठी कानपोली, …
Read More »टीम इंडियाविरुद्ध विंडीजची ‘कसोटी’
आजपासून पहिला सामना अँटिग्वा ः वृत्तसंस्था ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आता वेस्ट इंडिजसोबत कसोटी मालिका खेळणार आहे. गुरुवार (दि. 22)पासून सुरू होणारी दोन सामन्यांची कसोटी मालिका यजमान विंडीजसमोर पत वाचविण्याची अखेरची संधी आहे. विशेष म्हणजे ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोडणारी आहे. भारत आणि …
Read More »भारतीय पुरुष हॉकी संघ विजेता
टोकियो : वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी (दि. 21) न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून विजेतेपद पटकाविले. या विजयासह भारतीय संघाने राऊंड रॉबीनमध्ये झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. कर्णधार हरमनप्रीत सिंग (7 मिनिटे), शमशेर सिंग (18 मि.), निलकांता शर्मा (22 मि.), गुरसाहीबजीत सिंग (26 मि.) आणि मनदीप …
Read More »पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून दिलासा
विविध सवलती, सुविधांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 19) येथे पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये एक हेक्टरवरील नुकसानीचे पीककर्ज माफ, घरबांधणी आदी घोषणांचा समावेश आहे. घरे बांधून देणार पुरामुळे ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत …
Read More »खानाव, महाळुंगीतील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून लोककल्याणकारी योजना राबवत मोदी सरकारने देशाला, तर फडणवीस सरकारने राज्याला विकासाची दिशा दिली आहे, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 19) येथे केले. पनवेल तालुक्यातील खानाव व महाळुंगी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी …
Read More »पनवेल मनपाची परिवहन सेवा
तीन वर्षांत बसेस धावणार; विविध विषयांवर महासभेत साधकबाधक चर्चा पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका तीन वर्षांत स्वत:ची परिवहन सेवा सुरू करणार आहे. याबाबतची माहिती सोमवारी (दि. 19) झालेल्या महासभेत देण्यात आली. सर्व सदस्यांनी त्या निणर्याचे स्वागत केले. सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली ही सभा सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालली. उरलेले विषय …
Read More »योगदौडनिमित्त नवी मुंबई धावली
नवी मुंबई : प्रतिनिधी वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019 आणि आरोग्यच्या वतीने सीवूड्स येथील गणपत तांडेल मैदानात घेण्यात आलेल्या योगदौडमध्ये नवी मुंबईतील आबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या योगदौडमध्ये सहभाग घेत आरोग्याबद्दल जनजागृती केली. वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019 आणि आरोग्यचे आयोजन समिती अध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »आमदार चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा
वेदा शेठ, वैभव शिंदे विजेते पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहर युवा मोर्चा आणि रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आमदार चषक 2019 कॅरम स्पर्धेत महिला गटात वेदा शेठ (पनवेल), तर पुरुष गटात वैभव शिंदे (कामोठे) यांनी विजेतेपद पटकाविले. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »स्वप्नातही पाहिले नव्हते ते सर्व मला देवाने दिले!
विराट कोहलीच्या भावना नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ’रनमशीन’ विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सोमवारी (दि. 19) 11 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त त्याने पदार्पणाच्या सामन्यातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ’किशोर अवस्थेत असताना आजच्याच दिवशी 2008मध्ये प्रवासाला सुरुवात केली. जे मी स्वप्नातही पाहिले नव्हते ते सर्व …
Read More »पूरबाधित जनावरांसाठी रायगडचा चारा
अलिबाग : प्रतिनिधी सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी रायगड जिल्ह्यातून हिरव्या चार्याची मदत पाठविली जात आहे. चारा कापण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांनी श्रमदान मोहीम हाती घेतली आहे. यात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शनिवारी (दि. 17) एकूण 107 टन ओला चारा व पेंढा पूरग्रस्त भागात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper