Breaking News

Ramprahar Reporters

खोपोलीत कुस्ती संकुलाचे उद्घाटन

खोपोली : प्रतिनिधी येथील शान व रायगड जिल्ह्यातील कुस्ती महर्षी अशी ओळख असलेले दिवंगत भाऊसाहेब कुंभार यांच्या कार्याचा गौरव म्हणून खोपोलीत त्यांच्या नावाने कुस्ती संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाचे उद्घाटन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त कुस्तीपटू व राज्यस्तरीय पंच मारुती आडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास क्रीडा क्षेत्रातील …

Read More »

भारताविरुद्ध विंडीजचा कसोटी संघ जाहीर

केपटाऊन  : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर करण्यात आला आहे. विंडीज निवड समितीने शनिवारी (दि. 10) 13 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. या संघात सहा फूट पाच इंच उंच असलेल्या रहकीम कॉर्नवॉल याला स्थान देण्यात आले आहे, तर अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला वगळले आहे. भारतीय संघाचा सध्या वेस्ट …

Read More »

बंगालचा मुंबईवर रोमहर्षक विजय

पाटणा : वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगच्या पाटण्यामधील टप्प्याच्या अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रात पिछाडीवर राहिलेल्या बंगाल वॉरियर्सने दुसर्‍या सत्रात जोरदार मुसंडी मारताना यू मुंबावर 32-30 असा रोमहर्षक विजय मिळवला, तर दुसर्‍या सामन्यात पाटणा पायरेट्सने यूपी योद्धावर 41-20 असा शानदार विजय मिळवला. पाटलीपुत्र इनडोअर स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात यू मुंबाने 16-11 अशी …

Read More »

जेबीएसपी @ 25

रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला (जेबीएसपी) 25 वर्षे झाल्याने या संस्थेचा दोनदिवसीय रौप्य महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 9) खांदा कॉलनी येथे आयोजित पत्रकार …

Read More »

बंगळुरू बुल्सकडून तेलगू टायटन्सचा धुव्वा

पाटणा : वृत्तसंस्था प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलगू टायटन्स संघाच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. पाटण्याच्या पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरू बुल्सने पाटणा पायरेट्सचा 47-26ने धुव्वा उडवला. तेलगूचा या स्पर्धेतीला हा पाचवा पराभव ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये त्यांनी केवळ एक सामन्यात बरोबरी साधली आहे. बंगळुरू बुल्सने या सामन्यात अष्टपैलू …

Read More »

उद्योगपती पी. पी. खारपाटील यांच्यासह असंख्य शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

उरण : प्रतिनिधी चिरनेर येथील नामांकित उद्योगपती पी. पी. खारपाटील व राजेंद्र खारपाटील यांनी कुटुंबीय, तसेच असंख्य कार्यकर्त्यांसह शुक्रवारी (दि. 9) शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. चिरनेर हायस्कूल येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, …

Read More »

अतिवृष्टीमुळे शेतीलाही फटका

तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करून भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दरड कोसळल्यामुळे किंवा भूभाग खचल्यामुळे रस्ते बंद झाले असल्याने काही …

Read More »

उरणची दंगल गर्ल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात

खोपट्यातील अमेघा घरतची भरारी उरण : रामप्रहर वृत्त उत्तराखंड येथे 17 ते 19 ऑगस्ट रोजी होणार्‍या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात उरण तालुक्यातील खोपटे गावातील दंगल गर्ल अमेघा अरुण घरत उतरणार आहे. वयाच्या सातव्या वर्षी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रीडा क्षेत्रात आपले करियर घडविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आणि वडिलांकडून प्राथमिक प्रशिक्षण …

Read More »

प्रभात कोळीचा ‘ऐतिहासिक स्ट्रोक’

मेनलॅन्ड ते अँनाकापा पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू उलवे नोड : रामप्रहर वृत्त कॅलिफोर्नियातील सांतबारबारा येथील मेनलॅन्ड ते अँनाकापा हे प्रशांत महासागरातील 20 किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा खेळाडू असलेल्या …

Read More »

बोट उलटली; 9 जणांचा मृत्यू

सांगलीत बचावकार्यावेळी दुर्घटना सांगली : प्रतिनिधी पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असताना येथील ब्रह्मनाळ गावात गुरुवारी (दि. 8) 32 जणांना घेऊन येणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे,  बेपत्ता झालेल्या पाच जणांचा शोध सुरू आहे. सर्व नागरिक ब्रह्मनाळचे रहिवासी आहेत.  …

Read More »