नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख असणार्या दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी र्होड्सने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) अर्ज केला आहे. दक्षिण अफ्रिका संघासाठी खेळत असताना र्होड्स क्षेत्ररक्षक म्हणून खूप मोठे योगदान दिले होते. त्यानंतर त्याची जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख निर्माण झाली. …
Read More »पांडवकडा धबधबा होणार पर्यटनस्थळ
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील प्रसिद्ध पांडवकडा धबधब्याचा विकास करण्यासाठी सिडकोच्या नियोजन विभागाने आराखडा तयार करून तो इंजिनीअरिंग विभागाला पाठविला आहे. त्यामुळे पुढील वर्षी पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे. पावसाळा सुरू झाल्यावर पांडवकडा निसर्गप्रेमींना साद घालतो. डोंगरातून कोसळणार्या या धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी पनवेल, नवी मुंबईसह मुंबई, …
Read More »रोह्यात मुसळधार पाऊस; रस्ते जलमय
रोहे ः प्रतिनिधी रोहे शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी (दि. 23) जोरदार पाऊस पडून ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी जमा झाले होते. रोहा-नागोठणे मार्गसुद्धा जलमय झाला होता. निडी येथे एका घरावर दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे; तर निडीमध्येच एक ट्रक उलटला. दिवसभर पावसाने रोह्यात मुसळधार …
Read More »तीन मेट्रो मार्गांना मान्यता
मुंबई : प्रतिनिधी कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाच्या (मुंबई मेट्रो मार्ग 12) सविस्तर प्रकल्प अहवालास, तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मंगळवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याशिवाय गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-10 आणि वडाळा ते छत्रपती …
Read More »महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायत कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचार्यांना 1 सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंगळवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींमधील मंजूर व नियमित अधिकारी-कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. लाभार्थी अधिकारी-कर्मचार्यांना 1 …
Read More »जेएनपीटी फुटबॉल क्लब ठरला भावी आमदार चषकाचा मानकरी
उरण : वार्ताहर येथील मुनस्टार फुटबॉल क्लब आयोजित भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जेएनपीटी फुटबॉल क्लबने पटकाविले आहे. आरडीएफसी जसखार संघ उपविजेता ठरला. उरणच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात ही स्पर्धा रंगली. बेस्ट प्लेअर स्वप्नील म्हात्रे, बेस्ट स्ट्रायकर बापू, बेस्ट डिफेंडर आनंद आणि बेस्ट गोलकीपर म्हणून मुन्ना यांची निवड करण्यात आली. …
Read More »अश्विनच्या नव्या शैलीने सारे चकीत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने तामिळनाडू प्रीमियर लीग (टीएनपीएल)च्या एका सामन्यात फेकलेल्या हटके चेंडूने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. अश्विनची ही गोलंदाजी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. टीएनपीएलमध्ये डिंडीगुल ड्रँगस संघाकडून खेळताना अश्विनने मुदरै पँथर्सविरोधात उत्कष्ट गोलंदाजी करीत चार षटकांमध्ये 16 धावा देत तीन बळी घेतले. …
Read More »‘मान्सून रन’ला नवी मुंबईकरांचा प्रतिसाद
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्मार्ट कॉन्सेप्टजच्या वतीने आयोजित ‘मान्सून रन’ला रविवारी (दि. 21) नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘मासिक पाळीतील स्वच्छता’ अशी थीम असलेल्या या जनजागृतीपर स्पर्धेत 3093 स्पर्धकांनी सहभाग घेतला. मुग्धा कथुरिया यांनी स्थापित केलेल्या स्मार्ट कॉन्सेप्टजच्या माध्यमातून गेली चार वर्षे वर्षा मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. आपल्या समाजात …
Read More »विंडीजचा ट्वेन्टी-20 संघ जाहीर
भारताविरुद्ध पोलार्ड, रसेल, ब्रेथवेट संघात केपटाऊन : वृत्तसंस्था भारतीय संघाविरुद्ध होणार्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा ट्वेन्टी-20 संघ जाहीर करण्यात आला. या संघात किएरॉन पोलार्ड, आंद्रे रसल, कार्लोस ब्रेथवेट, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर यांसारख्या धडाकेबाज फलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय फिरकीपटू सुनील नरिन याचेही संघात पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडिज …
Read More »नेरळमध्ये जम्बो पक्षप्रवेश
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 439 कार्यकर्ते भाजपत कर्जत ः बातमीदार केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत भाजपच्या विचारांचे सरकार आले पाहिजे, हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असून आता नेरळ गावात पुन्हा सुवर्णकाळ येईल, असा आशावाद रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला, तर नेरळ गावासाठी नळपाणी योजना तत्काळ मंजूर केली जाईल आणि कचर्याचा प्रश्नदेखील घनकचरा प्रकल्प …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper