खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डोणवत येथील कार्बन स्टील मार्ट प्रा. लि या कंपनीत तीन कामगार भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते, मात्र यामागचे कारण व्यवस्थापनाकडून अधिकृत माहिती समोर न आल्याने गुलदस्त्यात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोणवत येथील कार्बन स्टील मार्ट …
Read More »काँग्रेस, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त सब का साथ, सब का विकास, या न्यायाने देशाची प्रगती साधणार्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओघ कायम असून, खालापूर तालुक्यातील महड व हाळ येथील काँगे्रस, तसेच शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पक्षप्रवेशकर्त्यांचे …
Read More »‘रामप्रहर’वर शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या दैनिक ‘रामप्रहर’चा 11वा वर्धापन दिन गुरुवारी (दि. 18) मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनानिमित्त ’रामप्रहर’च्या कार्यालयात श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ …
Read More »पनवेल मनपा कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना पूर्वलक्षी प्रभावाने महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्यास आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी देण्यास बुधवारी (दि. 17) झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली. त्याचप्रमाणे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची भाडेवाढ टळली आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि नाट्यरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण …
Read More »कशेडीतील भुयारी मार्गाची चंद्रकांतदादांकडून पाहणी
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात नियोजित भुयारी मार्गाचे काम सुरू झाले असून, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 14) येथे येऊन त्याची पाहणी केली. यासोबतच त्यांनी महामार्गावरून मोटारीने प्रवास करून ठिकठिकाणी चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. शनिवारी आंबेनळी घाटातून पोलादपूरमार्गे चिपळूण असा दौरा केल्यानंतर …
Read More »खेड, चिपळूणमध्ये पाणी शिरले
खेड, चिपळूण : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांना पूर येऊन चिपळूण आणि खेडमध्ये सोमवारी (दि. 15) पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला. याशिवाय दापोली मार्गही जलमय झाल्याने बंद करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सुरू असलेला पाऊस आणि सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे …
Read More »अलिबागमधील अमली पदार्थ तस्करी प्रकरण : चार नायजेरियन नागरिकांना अटक
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमधील आरोपींकडे सापडलेल्या कोकेनचे धागेदोरे नायजेरियापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी कोकेन विकणार्या चार नायजेरियन नागरिकांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 260 ग्रॅम कोकेन जप्त केले असून, बाजारात त्याची किंमत 13 लाख रुपये …
Read More »करिअरसाठी योग्य क्षेत्र निवडा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात प्रचंड प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी करिअरसाठी योग्य असे क्षेत्र निवडावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते रविवारी (दि. 14) विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत …
Read More »पनवेलमध्ये राज्यस्तरीय अभिनय स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मायबोली एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धा आणि महापालिका क्षेत्र मर्यादित आंतरभारती एकपात्री अभिनय स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय मायबोली एकपात्री व द्विपात्री स्पर्धा मराठी …
Read More »खांदा कॉलनीतील कराटेपटूंचे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथे झालेल्या आठव्या रायगड जिल्हा युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत खांदा कॉलनीतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रत्येकी तीन सुवर्ण व रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण सात पदके जिंकली. विजेत्यांची 27 व 28 जुलै रोजी कोल्हापूर येथे होणार्या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत हर्षदा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper