Breaking News

Ramprahar Reporters

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पाच कोटी 15 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील नागरिकांना भेडसवणार्‍या समस्या मार्गी लागून विविध सुविधांचा लाभ मिळत आहे. त्यानुसार पाच कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.16) झाले. अर्थसंकल्प 2022-23मधील दोन कोटी 50 …

Read More »

पनवेल महापालिकेला मिळणार पाताळगंगा नदीतून वाढीव पाणी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी पनवेल : प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाला पत्र देऊन पनवेल महानगरपालिकेला पाताळगंगा नदीतून घरगुती कारणासाठी वाढीव 3.65 द.ल.घ.मी. पाणी देण्याची मागणी केली होती. त्या आरक्षण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पनवेलकरांच्या सन 2051पर्यंतचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पनवेल शहराला दररोज …

Read More »

उरण तालुक्याचा शासनाच्या डोंगरी विकास योजनेत समावेश

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण : रामप्रहर वत्त उरण तालुक्याचा शासनाच्या डोंगरी विकास योजनेत समावेश करण्यात आला असून आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर व पनवेल तालुक्याचा समावेश डोंगरी विकास योजनेत समावेश आहे, पण उरण तालुक्याचा समावेश नसल्याने शासनाचा …

Read More »

सीकेटी कॉलेजचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉ. विजय नारखेडे यांची लाभली प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)मध्ये पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि.15) करण्यात आले होते. या सोहळ्याचे …

Read More »

धर्मादाय रुग्णालयाच्या जिल्हास्तरीय समितीवर आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासनाने समिती गठीत केली असून रायगड जिल्ह्याच्या समितीवर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम 1950च्या …

Read More »

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे नेवाळीतील विद्युत समस्या मार्गी

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे नेवाळी गावातील विद्युत समस्या मार्गी लागली असून या डीपीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गुरुवारी (दि.14) करण्यात आले. पनवेल मतदारसंघातील नेवाळी गावात स्वतंत्र विद्युत डीपी नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या …

Read More »

रिटघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत रिटघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत गावातील रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गुरुवारी (दि.14) करण्यात आले. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोलीत उद्यानांचे लोकार्पण, खारघरमध्ये रस्ते कामांचा शुभारंभ

कळंबोली, खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोलीमध्ये दोन उद्याने साकारली आहेत. त्यांचे लोकार्पण तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या एक कोटी रुपयांच्या निधीतून खारघरमधील दोन रस्त्यांच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.13) झाला. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सोयीसुविधा …

Read More »

उरणमध्ये लवकरच साकारणार 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त उरण येथे 100 खाटांच्या श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालयाची तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान इमारत उभी राहणार असून गेल्या 15हून अधिक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मार्गी लागला आहे. या कामासाठी …

Read More »

लोकसभा निवडणूकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्रातील 20 उमेदवारांसह देशभरातील 72 उमेदवारांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी बुधवारी (दि. 13) जाहीर झाली. या यादीत हिमचाल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावे यामध्ये आहेत. महाराष्ट्रातील 20 उमेदवारांसह देशभरातील 72 उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. अपेक्षेप्रमाणे नागपूरमधून नितीन गडकरी, जालन्यातून …

Read More »