Breaking News

Ramprahar Reporters

इंग्लंड संघवर्ल्ड कप जिंकणार

गावसकरांची भविष्यवाणी मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघाकडे वर्ल्ड कप जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतासह अन्य देशांच्या काही माजी खेळाडूंनीही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ वर्ल्ड कप उंचावेल, असे मत व्यक्त केले आहे, मात्र भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांना तसे वाटत नाही. त्यांच्या मते यजमान इंग्लंड संघ …

Read More »

मांडवा येथे जिल्हास्तरीय कबड्डी महोत्सव

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स क्लब व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 16 व 17 मार्च रोजी जिल्हास्तरीय कबड्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महिला व पुरुष गटाचे सामने होणार आहेत.  स्व. निलम शशिकांत दळवी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा 16 …

Read More »

प्रजनेश गुणेश्वरचे आव्हान संपुष्टात

इंडियन वेल्स : वृत्तसंस्था भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरनची इंडियन वेल्समधील शानदार वाटचाल संपुष्टात आली आहे. प्रजनेशनला क्रोएशियचा खेळाडू इवो कार्लोविचविरुद्ध 3-6, 6-7 (4-7)ने पराभव स्वीकारावा लागला. पहिला सेट एकतर्फी झाल्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये प्रजनेशने जबरदस्त झुंज देताना कार्लोविचला चांगली लढत दिली. या वेळी सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर मोक्याच्या वेळी प्रजनेशने केलेली …

Read More »

मोहम्मद गुफरान, काजल कुमारी विजेते

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत मुंबईचा दुसरा मानांकित मोहम्मद गुफरान आणि अग्रमानांकित काजल कुमारी यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत गुफरानने रंगतदार तीन गेम रंगलेल्या लढतीत बिनमानांकित ठाण्याच्या राजेश गोहिलचा 21-25, 25-14, 25-11 असा पराभव करून पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. महिला एकेरीमध्ये …

Read More »

ऋतुराजचा अफलातून झेल

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र संघाने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग गटात अव्वल स्थान पटकावताना अंतिम फेरीत प्रवेश केला. लीगच्या शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राने रेल्वेवर 21 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने सीमारेषेवर अफलातून झेल टिपला. हा झेप पाहून पंचही चक्रावले. ऋतुराजच्या या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर …

Read More »

ऑस्ट्रेलियाची आव्हानात्मक मजल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताविरुद्ध बुधवारी (दि. 13) खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात उस्मान ख्वाजाने शतकी (100) खेळी केली. त्याला पीटर हँड्सकॉम्बने अर्धशतक (52) करून चांगली साथ दिली. या दोघांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 273 धावा केल्या. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 43 चेंडूंत 27 …

Read More »

काँग्रेसशी आघाडी नाही : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

अकोला : प्रतिनिधी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असल्याचे म्हटले आहे. येत्या 15 तारखेला राज्यातील सर्व 48 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी मंगळवारी (दि. 12) प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केले. लातूरचे अण्णाराव पाटील, सातार्‍याचे लक्ष्मण माने हे …

Read More »

एक्स्प्रेस वेवर दरड हटविण्याचे काम सुरू

खंडाळा : प्रतिनिधी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा येथील बोगद्याजवळील धोकादायक दरड हटवण्याचे काम मंगळवार (दि. 12) पासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर येथे टप्प्याटप्प्याने काही काळासाठी वर्कब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक्स्प्रेस वेवरील खंडाळा येथील बोगद्यादरम्यान ढिल्या झालेल्या दरडींचे दगड काढण्याचे काम 12 ते …

Read More »

स्वतःची अस्वस्थता लपवण्यासाठी सुपारीबाजाचे आमदारांवर शिंतोडे

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने रस्त्याचे काम रखडून लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गाढी नदीच्या किनार्‍याजवळ भिंगारी गावासमोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे आणि महामार्ग रूंदीकरणाचे, तसेच सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी कामाला लागणारे कच्चे साहित्य आणि कामगारांना तात्पुरता निवारा व बसण्यासाठी सोय म्हणून असलेले गाळे तूर्त पाडले …

Read More »

डॉ. सुजय विखे-पाटील भाजपमध्ये

मुंबई : प्रतिनिधी भाजपला पराभूत करण्याची स्वप्ने पाहणार्‍या काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा दणका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय यांनी मंगळवारी (दि. 12) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह नगरमधील पक्षाची एक फळीच भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला …

Read More »